HIGHLIGHTS
ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर आज मिजू M2 नोट वर १००० रुपयांची विशेष सूट मिळत असून आज हा स्मार्टफोन आपल्याला ८,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे.
अॅमेझॉनवर इंडियावर खरेदी करा मिजू M2 नोट ८,९९९ रुपयात
Surveyऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावरील आजच्या विशेष ऑफरमध्ये मिजू M2 नोटमध्ये १००० रुपयांची विशेष सूट मिळत आहे. ह्यात मिजू M2 नोेट आपल्याला ८,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD (1080×1920 पिक्सेल) रिझोल्युशन डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये 2GB ची रॅम देण्यात आली असून, 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, जे मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने आपण १२८ जीबी पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ड्यूल LED फ्लॅशसह आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
हेदेखील पाहा – नोकियाचे हे फोन्स आहेत आतापर्यंतचे सर्वात आकर्षक आणि यूनिक डिझाईन असलेले फोन्स
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, GPS, ब्लूटुथ, 3G आणि 4G LTE देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा – अखेर भारतात लाँच झाला लेनोवो वाइब K5 स्मार्टफोन, किंमत ६,९९९ रुपये
हेदेखील वाचा – 2GB रॅमने सुसज्ज आहे RDP थिन बुक लॅपटॉप लाँच, किंमत ९,९९९ रुपये