HIGHLIGHTS
कनेक्टिव्हिटी आणि बॅटरीच्या बाबतीत जरी ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये साधर्म्य असले तरीही, लेनोवो A7000 मध्ये ८जीबीचे तर लेनोवो K3 नोट १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.