12,000 च्या किंमतीत उत्कृष्ट बॅटरी लाइफसह येणारे दोन उत्कृष्ट स्मार्टफोन

12,000 च्या किंमतीत उत्कृष्ट बॅटरी लाइफसह येणारे दोन उत्कृष्ट स्मार्टफोन
HIGHLIGHTS

Le Eco le 1s स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला असून शाओमी रेडमी नोट 3 मध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेक्स Le Eco le 1S शाओमी रेडमी नोट 3
किंमत १०,९९९ रुपये ११,९९९ रुपये
डिस्प्ले    
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५.५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 1080 x 1920 pixels 1080 x 1920 pixels
     
हार्डवेअर    
प्रोसेसर 2.2 GHz ऑक्टा-कोर 1.8 GHz हेक्सा-कोर
रॅम 3GB 3GB
अंतर्गत स्टोरेज 32GB 32GB
एक्सपांडेबल स्टोरेज नाही 128
     
बॅटरी    
परिमाण 151.1×74.2×7.5mm 150x76x8.69mm
रिमूव्हेबल बॅटरी आहे आहे
बॅटरी लाइफ 3000mAh 4000mAh
     
कॅमेरा    
रियर कॅमेरा १३ मेगापिक्सेल १६ मेगापिक्सेल
फ्लॅश हो(LED) हो(Dual-LED)
फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
     
सॉफ्टवेअर    
ऑपरेटिंग सिस्टम Android 5.1.1 Android 5.1
     
कनेक्टिव्हिटी    
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11, a/ac/b/g/n/n 5GHz 802.11, a/ac/b/g/n/n 5GHz
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो, v 4.0 हो, v 4.1
सिम प्रकार मायक्रो-सिम मायक्रो-सिम
3G हो हो
4G/LTE हो हो

 

हेदेखील वाचा – अखेरीस भारतात लाँच झाला शाओमी रेडमी नोट 3, किंमत ९,९९९ पासून सुरु

हेदेखील वाचा – १५००० पेक्षा कमी किंमतीत येणारे हे स्मार्टफोन्स येतात उत्कृष्ट बॅटरी लाइफसह

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo