जोश वेब, टर्बो फीचर फोन्स लाँच, किंमत १,५९९ रुपये आणि १,४९९ रुपये

HIGHLIGHTS

हे दोन्ही फीचर फोन्स लीडिंग रिटेल आणि ई-रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध आहे

जोश वेब, टर्बो फीचर फोन्स लाँच, किंमत १,५९९ रुपये आणि १,४९९ रुपये

जोश मोबाईलने बाजारात आपले दोन नवीन फीचर फोन जोश वेब आणि टर्बो लाँच केले. ह्यांची किंमत अनुक्रमे १,५९९ रुपये आणि १,४९९ रुपये आहे. हे दोन्ही फोन्स काळा, निळा आणि पांढ-या रंगात उपलब्ध आहे. हे दोन्ही फीचर फोन्स लीडिंग रिटेल आणि ई-रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध आहे.

जोश वेबमध्ये 2.8 इंचाची डिस्प्ले दिली आहे, तर जोश टर्बोमध्ये 2.4 इंचाची डिस्प्ले दिली आहे. दोन्ही फोन्समध्ये 1.3MP चा रियर कॅमेरा दिला आहे. ह्या दोन्ही फोन्समध्ये ऑटो कॉल रेकॉर्डिंग फीचरसुद्धा आहेत.

 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू

 

हे फोन्स ब्लूटुथ आणि GPRS ने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे मायक्रो-एसडी कार्ड सपोर्ट दिले आहे. हे 1500mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ह्यात LED टोर्च, 3.5mm ऑडियो जॅक दिला आहे.

हेदेखील वाचा – रिलायन्स Jio प्रीव्ह्यू ऑफर आता सॅमसंग, LG 4G स्मार्टफोन्ससाठीही झाली उपलब्ध
हेदेखील वाचा – मुंबईच्या ७ रेल्वे स्टेशन्सवर सुरु झाली मोफत वायफाय सेवा

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo