Huawei Nova 3i स्मार्टफोन च्या लॉन्च च्या आधी किंमत झाली लीक

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 18 Jul 2018
Huawei Nova 3i स्मार्टफोन च्या लॉन्च च्या आधी किंमत झाली लीक
HIGHLIGHTS

इंटरनेट वर Huawei Nova 3i बद्दल भरपूर माहिती समोर आली आहे आणि आता याच्या लॉन्च च्या आधी याची किंमत पण समोर आली आहे.

New Vostro 14 5490 Laptop with 10th Generation Intel core process

It has a RAM of 8GB and 2GB GDDR5 graphics memory. Save Rs.17,000 on this deal

Click here to know more

Huawei Nova 3i cost leak ahead of official launch on 26 July: Huawei भारतात आपली नवीन Nova सीरीज भारतात येणार्‍या काही दिवसांमध्ये लॉन्च करणार आहे, या सीरीज मध्ये दोन नवीन स्मार्टफोंस कंपनी कडून Nova 3 आणि Nova 3i या नावाने 26 जुलै ला लॉन्च केले जाऊ शकतात. तुम्ही तर बघत असाल भारतात या डिवाइस बद्दल जय्यत तयारी सुरू आहे, पण एक बातमी वियतनाम वरून आली आहे, या बातमी मधून Nova 3i ची किंमत समजली आहे. 

भारतात ही माहिती स्लॅशलीक च्या माध्यमातून समोर येत आहे, या माहिती मधून समोर येत आहे की हा डिवाइस भारता सोबत इतर अनेक देशांमध्ये पण लॉन्च केला जाणार आहे. या बातमी नुसार Huawei Nova 3i स्मार्टफोन VND 11,990,000 मधे म्हणजे जवळपास Rs 35,377 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे आपण आधीच Nova 3 चा लॉन्च बघितला आहे, हा डिवाइस कंपनी ने चीन मध्ये लॉन्च केला आहे, पण याची किंमत अजूनपर्यंत समजली नाही. 

असे पण बोलले जात आहे की हे डिवाइस कंपनी कडून GPU Turbo टेक्निक सह लॉन्च केला जाणार आहे. असे झाल्यास हे देशातील पहिले स्मार्टफोन असतील ज्यात ही टेक्निक असेल. काही दिवसांपूर्वी अशी माहिती पण समोर आली होती की या स्मार्टफोंस मध्ये ही टेक्नोलॉजी असेल. त्याचबरोबर या स्मार्टफोंस मध्ये असेच खुप काही नवीन फीचर्स असतील. जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. असे पण बोलले जात आहे की हे डिवाइस कंपनी कडून अमेजॉन इंडिया एक्सक्लूसिव डिवाइस म्हणून लॉन्च केले जाऊ शकतात. 

Nova 3 चे 64GB आणि 128GB स्टोरेज मॉडल क्रमश: 6GB रॅम सह येतील. अधिक स्टोरेज साठी यात एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट पण असेल. हा हँडसेट 3,650mAh बॅटरी सह येईल आणि एंड्रॉइड 8.1 Oreo OS वर आधारित EMUI सोबत येईल. तसेच बॅक पॅनल वर एक फिंगरप्रिंट रीडर देण्यात येईल आणि त्याचबरोबर असे पण समजले आहे की हा हँडसेट लाइट ब्लू, गोल्डन आणि पर्पल रंगांमध्ये येईल. 

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर, Nova 3 एक डुअल सेल्फी (dual selfie) कॅमेरा सेटअप देईल ज्यात 24 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सल चा सेकेंडरी सेंसर असेल आणि सोबतच Nova 3 च्या मागील डुअल कॅमेरा 16 मेगापिक्सल सेंसर आणि 24 मेगापिक्सल सेंसरचा आहे.
 

logo
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

latest articles

सर्व पहा
Advertisements

Top Products

हॉट डील्स

सर्व पहा

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.