जिओनीचा ईलाइफ S6 स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

HIGHLIGHTS

जसे की सर्वांना माहितच आहे की, जिओनी नेहमी अतिशय बारीक स्मार्टफोन्स बाजारात आणतो आणि ही साखळी पुढे तशीच ठेवत तो आपला नवीन स्मार्टफोन ईलाइफ S6 ला बाजारात आणत आहे.

जिओनीचा ईलाइफ S6 स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

जिओनी आपला S सिरीजचा पुढील स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. एक नवीन लीक झालेल्या चित्रात असे दिसून येतय की, जिओनी आपला नवीन स्मार्टफोन ईलाइफ S6 लवकरच लाँच करेल. असेही सांगितले जातय की, पुढील महिन्यात १६ तारखेला हा लाँच केला जाईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

जरी ह्या स्मार्टफोनबद्दल काही माहिती मिळाली नसली तरीही, सूत्रांनी असे सांगितले आहे की, ह्या स्मार्टफोनला TENNA ने मॉडेल नंबर GN9007 च्या रुपात मान्यता दिली आहे. आणि TENNA द्वारा ह्या स्मार्टफोनला ऑगस्टमध्येच मान्यता दिली आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 1.3GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात ५ इंचाची HD AMOLED डिस्प्लेसुद्धा आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 2GB रॅम आणि 16GB अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. जर ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेल रियर आणि ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. स्मार्टफोन ६एमएम इतका पातळ आहे. आणि ह्याचे वजन १२८ ग्रॅम आहे. स्मार्टफोन ५.१ लॉलीपॉपवर आधारित अमीगो ३.१ UI वर चालतो.

Ashvani Kumar

Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo