Flipkart Big Freedom Sale: स्मार्टफोन्स वर मिळत आहेत टॉप डील्स
Flipkart च्या Big Freedom Sale ची सुरवात झाली आहे, हा सेल आज म्हणजे 10 ऑगस्ट पासून सुरू होऊन 12 ऑगस्ट पर्यंत चालेल. यात तुम्हाला स्मार्टफोन्स काही बेस्ट डील मिळतील. चला तर जाणून घेऊया कि तुम्हाला आज कोणत्या डील मिळत आहे.
तुम्हाला तर माहितीच आहे जवळपास सर्वच ई-कॉमर्स प्लॅटफार्म जसे की Paytm, अमेजॉन वर फ्रीडम सेल चालू आहे. ते पाहून फ्लिपकार्ट ने पण आपल्या अशाच सेलच्या आयोजनाची घोषणा केली होती. फ्लिपकार्ट चा बिग फ्रीडम सेल आज पासून सुरू झळा झाला आहे आणि हा 12 ऑगस्ट पर्यंत चालेल. यात तुम्हाला स्मार्टफोन्स व्यतिरिक्त, इलेक्ट्रॉनिक्स आइटम, आणि इतर अनेक एप्लायंसेज वर चांगला डिस्काउंट आणि ऑफर मिळतील. जसे काल आपण अमेजॉन इंडिया वर पाहिले होते, आज फ्लिपकार्ट पण अनेक स्मार्टफोन्स वर चांगल्या चांगल्या डील्स देत आहे. चला तर बघूया आज तुम्हाला कोणत्या डिवाइस वर किती डिस्काउंट मिळत आहे ते.
SurveyAsus Zenfone Max Pro M1 (Rs 10,499)
या डिवाइस वर तुम्हाला फ्लिपकार्ट कडून चांगली डील मिळत आहे. जर तुम्हाला हा डिवाइस विकत घ्यायचा असेल तर तुम्ही हा डिवाइस या सेल अंतर्गत विकत घेऊ शकता. या डिवाइस च्या 3GB आणि 4GB रॅम वेरिएंट्स वर तुम्हाला Rs 500 ची मोठी सुट मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला या स्मार्टफोन्स वर क्रमश: Rs 9,500 आणि जवळपास Rs 11,500 ची एक्सचेंज ऑफर पण मिळत आहे. इथून विकत घ्या
Google Pixel 2 (Rs 41,999)
जर तुम्हाला गूगल चा हा डिवाइस विकत घ्यायचा असेल ज्याला काही दिवसांपूर्वीच एंड्राइड 9 Pie चा सपोर्ट पण मिळाला आहे, तर तुमच्याकडे हा घेण्यासाठी ही एक खास सालों संधी आहे. तुमच्याकडे हा डिवाइस या सेल मध्ये विकत घेण्यासाठी हा एक खास मौका आहे. तुम्ही हा डिवाइस फक्त Rs 41,999 च्या इफेक्टिव किंमतीत विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे या डिवाइस ची किंमत Rs 61,000 च्या आसपास आहे पण यावर तुम्हाला Rs 11,001 चा डिस्काउंट या सेल मध्ये मिळत आहे, तसेच तुम्हाल यावर HDFC बँकेकडून Rs 8,000 चा कॅशबॅक मिळत आहे. इथून विकत घ्या
Honor 7A (Rs 7,999)
जर तुम्हाला हा डिवाइस विकत घ्यायचा असेल तर तुम्ही हा फक्त Rs 7,999 मध्ये फ्लिपकार्ट वर चालू असलेल्या या सेल मधून विकत घेऊ शकता. स्मार्टफोन वर तुम्हाला जवळपास Rs 3,000 चा डिस्काउंट मिळत आहे. त्यानंतर तुम्ही हा डिवाइस या कमी किंमतीत विकत घेता येईल. विशेष म्हणजे यावर जवळपास Rs 7,500 ची एक्सचेंज ऑफर पण मिळत आहे आणि हा तुम्ही नो-कॉस्ट EMI ऑप्शन सह विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या
Honor 9N ( दुपारी 12PM ला याचा सेल होणार आहे)
जर तुम्हालाहा डिवाइस विकत घ्यायचा असेल तर तुम्ही या सेल अंतर्गत हा स्मार्टफोन दुपारी 12 वाजता होणाऱ्या सेल मधून विकत घेण्याची संधी तुम्हाला मिळेल. हा एक मिड-रेंज स्मार्टफोन आहे जो तुम्ही नॉच डिस्प्ले सह ड्यूल कॅमेरा आणि टेक्सचर ग्लास बॅक सोबत विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या
Honor 9 Lite (Rs 10,999)
या सेल मध्ये तुम्ही अजून एक Honor स्मार्टफोन चांगल्या डिस्काउंट आणि ऑफर सह विकत घेऊ शकता. सेल मध्ये तुम्हाला Honor 9 Lite स्मार्टफोन Rs 1,000 च्या एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेता येईल. त्यामुळे तुम्हाला हा डिवाइस या सेल मध्ये जवळपास Rs 10,999 मध्ये दिसेल, पण तुम्ही हा Rs 6,075 मध्ये विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या
Content Writer - Marathi View Full Profile