BSNL ची नवीन धमाका ऑफर, या किंमतीत लॉन्च केला जास्त वैधता आणि जास्त डाटा वाला दमदार प्लान

BSNL ची नवीन धमाका ऑफर, या किंमतीत लॉन्च केला जास्त वैधता आणि जास्त डाटा वाला दमदार प्लान
HIGHLIGHTS

BSNL चा हा प्लान 26 जून ला एक्सपायर होणार आहे, जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक दिवसाचा वेळ मिळत आहे, त्वरा करा...

BSNL Ramzan 2018 Plan with 150 days validity and other offers: BSNL दर वर्षी सणांच्या सीजन मध्ये आपल्या यूजर्स साठी खास प्लान घेऊन येते आणि यावेळी ईद चा पण यात समावेश आहे. कंपनी ने Rs 786 च्या किंमतीत एक नवीन रमजान 2018 प्लान ची घोषणा केली आहे. हा एक प्रीपेड प्लान आहे आणि हा जास्त वैधते सह लॉन्च केला गेला आहे. पण हा प्रमोशनल प्लान कंपनी ने फक्त 15 दिवसांच्या पीरियड साठी लॉन्च केला होता, याचा अर्थ असा की जर तुम्ही 15 दिवसांच्या आत या प्लान चा लाभ घेतला तर ठीक नाहीतर या पीरियड नंतर हा एक्सपायर होईल. 

जर तुम्ही अजून पर्यंत या प्लान चा लाभ घेतला नसल्यास यासाठी तुमच्याकडे आज च्या दिवसा सह 26 जून चा पण दिवस आहे. तुम्हाला हा प्लान या वेळे आधीच आपल्या फोन साठी विकत घ्यावा लागेल. 

या प्लान सोबत मिळणार्‍या फायदे पाहता या प्लान मध्ये तुम्हाला 150 दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लान मध्ये यूजर्सना रोज या वैधते पर्यंत 2GB डाटा मिळत आहे, या प्लान मध्ये तुम्हाला कंपनी कडून अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि रोमिंग पण मिळत आहे. पण हे फायदे तुम्हाला मुंबई आणि दिल्ली सर्कल मध्ये मिळणार नाहीत. या प्लान मध्ये तुम्हाला 100 SMS पण प्रतिदिन च्या हिशोबाने मिळतील. याचा अर्थ असा की तुम्हाला या प्लान मध्ये 300GB 3G डाटा मिळत आहे. 

दुसर्‍या शब्दांमध्ये बोलायचे झाले तर या प्लान मध्ये तुम्हाला जास्त डाटा मिळत आहेच, त्याचबरोबर तुम्हाला 15,000 SMS पण मिळत आहेत. तसेच हेही लक्षात असू द्या कि कंपनी ने FIFA स्पेशल प्लान पण आपल्या यूजर्स साठी सादर केला आहे, या प्लान ची किंमत Rs 149 आहे, यात तुम्हाला 28 दिवसांसाठी 4GB डाटा डेली मिळत आहे. पण यात तुम्हाला कॉलिंग आणि SMS ची सुविधा मिळत नाही. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo