OPPO F11 Pro Marvel’s Avengers Limited Edition स्मार्टफोन सह पॉवर करा असेम्बल

OPPO F11 Pro Marvel’s Avengers Limited Edition स्मार्टफोन सह पॉवर करा असेम्बल

Avengers: Endgame ने एकीकडे मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडली आहे तर Marvel Cinematic Universe चे फॅन्स त्यांच्या आवडीच्या सुपरहीरोजनी ‘Mad Titan’ Thanos चा सामना कसा केला ही जाणून घेत आहेत.

Avengers चे भलाई साठी एकजुट होण्याच्या गोष्टीने आणि अवेंजर्स कडून प्रेरित होऊन Marvel आणि Oppo ने मिळून OPPO F11 Pro चा एक स्पेशल वर्जन तयार केला आहे. याला OPPO F11 Pro Marvel’s Avengers Limited Edition चे नाव देण्यात आले आहे आणि हा फोन पण का Avengers प्रमाणे त्या सर्व खास गोष्टींसह येतो ज्या याला शानदार बनवतात. हा फोन 26 एप्रिलला लॉन्च केला गेला होता ज्याची किंमत Rs 27990 आहे. तसेच याची प्री-आर्डर बुकिंग पण याच्या लॉन्च सोबत सुरू झाली आहे. OPPO F11 Pro Marvel’s Avengers Limited Edition चा पहिला सेल 1 मे ला Amazon.in वर सुरू झाली आहे. 

जर तुम्ही प्रत्येक Avengers कडे नीट लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की त्यातील प्रत्येक जण वेगळा आहे. जसे की Iron Man, Tony Stark technological expertise ऑफर करतो आणि ते सर्व रिसोर्स ज्यांची Avengers ना गरज असते. Steve Rodgers, A.K.A Captain America च्या दृढ इच्छाशक्ति मुळे अवेंजर्सची टीम एखाद्या संकटच्या वेळी पण काही चुकणार नाही याची खात्री मिळते. तसेच Thor Odinson मध्ये दैविक शक्ति आणि निश्चयी स्वभाव आहे ज्यामुळे तो कोणतेही आव्हान स्वीकरू शकतो. Black Widow ते कॅरेक्टर आहे जे टीमच्या गरजेनुसार कोणत्याही फॉर्म मध्ये येऊ शकते. तसेच Hawkeye कठीण परिस्थितीत योग्य आणि अचूक कृती करू शकतो. Hulk ला आपण विसरू शकत नाही ज्याच्याकडे अद्भुत ताकद आणि शक्ति आहे. 

https://static.digit.in/default/91d1686769ec5195eeaf9904d599e29a4f4554d3.jpeg

प्रत्येक हीरो आपल्या परीने चांगला आहे पण जेव्हा ते एकसाथ येतात तेव्हा अजून दमदार होतात. अवेंजर्स प्रमाणे OPPO ने OPPO F11 Pro Marvel’s Avengers Limited Edition बनवण्यासाठी वेगवेगळे कंपोनेंट्स जोडले आहेत. फोन मध्ये एक 6.5-inch Full HD+ डिस्प्ले 2340 x 1080 pixels रेसोल्यूशन सह मिळतो. Octa-core MediaTek Helio P70 SoC फोनला पावर देतो. डिवाइस मधील 6GB RAM फोनचे फंक्शन्स स्मूद करतो. फोनच्या बॅक पॅनल वर तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप मिळतो ज्यात 48MP + 5MP यूनिट सामील आहे. फोनच्या फ्रंट ला 16MP pop-up camera आहे जो वापरात नसताना लपून राहू शकतो ज्यामुळे तुम्हाला डिस्प्ले वर नॉच मिळत नाही. सोबत फोन 4000mAh बॅटरी सह VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह येतो ज्यामुळे याला फास्ट चार्जिंग मिळते. 

Avengers एक खास ग्रुप आहे आणि याचमुळे OPPO आपल्या या OPPO F11 Pro Marvel’s Avengers Limited Edition च्या ग्राहकांसाठी काहीतरी खास घेऊन आली आहे. फोन मध्ये 128GB स्टोरेज मिळते जी स्टँडर्ड एडिशनच्या दुप्पट आहे. यासोबत डिवाइस मध्ये तुम्हाला यूनीक Avengers ची खास थीम मिळणार आहे. यात नवीन Space Blue कलर हेक्सागॉनल पॅटर्न्स सह मिळतो. यासोबत फोन OPPO ग्रेडिएंट इफेक्ट सह येतो जो एम्बिएंट लाइट सह बदलतो.

त्याचप्रमाणे हा Steel Blue वरून Midnight Blue मध्ये बदलेल, जेव्हा तुम्ही हा फोन हातात घेऊन बाहेर पडाल. तसेच यात अवेंजर्सचा बोल्ड रेड कलर मध्ये ‘A’ logo पण देण्यात आला आहे जो ब्लू बॅक ग्राउंड वर आहे आणि जो बघून कोणीही म्हणु शकतो की तुमच्या हातात काहीतरी स्पेशल आहे.

याची अनोखी डिजाइन आणि काही खास फीचर्स मुळे OPPO F11 Pro Marvel’s Avengers Limited Edition एक असा डिवाइस आहे जो सिनेमेटिक यूनिवर्सची आठवण करून देतो. 

[Brand Story]

Brand Story

Brand Story

Brand stories are sponsored stories that are a part of an initiative to take the brands messaging to our readers. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo