AMAZON GREAT INDIAN FESTIVAL: DIWALI मध्ये खरेदी करा हा स्मार्टफोन्स आणि मिळवा शानदार ऑफर्स

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 21 Oct 2019
AMAZON GREAT INDIAN FESTIVAL: DIWALI मध्ये खरेदी करा हा स्मार्टफोन्स आणि मिळवा शानदार ऑफर्स

New Vostro 14 5490 Laptop with 10th Generation Intel core process

It has a RAM of 8GB and 2GB GDDR5 graphics memory. Save Rs.17,000 on this deal

Click here to know more

HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival सुरु

Axis, सिटी बँक किंवा RuPay कार्ड वर मिळत आहे 10% इंस्टंट डिस्काउंट

Amazon Great Indian Festival चा तिसरा फेज आज पासून सुरु झाला आहे आणि हा सेल 21 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. सेल मध्ये अमेझॉन अनेक चांगल्या डील्स आणि डिस्काउंट देत आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही Axis, सिटी बँक किंवा RuPay डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर 10% इंस्टंट डिस्काउंट मिळवू शकता. सेल मध्ये अनेक कॅटेगरीत अनेक प्रोडक्ट्स वर शानदार डील्स मिळत आहेत पण आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोन वर मिळणाऱ्या डिस्काउंट बद्दल सांगत आहोत. चला जाणून घेऊया स्मार्टफोन वर मिळणाऱ्या डील्स बद्दल...

REDMI Y3

MRP: Rs 11,999

Deal Price: Rs 7,999

Redmi Y3 चा 3GB रॅम वैरिएंट आज Rs 7,999 मध्ये मिळत आहे आणि वर सांगितलेल्या बँक कार्ड्सने हा विकत घेतल्यास 10% पर्यंत इंस्टंट डिस्काउंट पण ऑफर केला जात आहे. Redmi Y3 मध्ये तुम्हाला 6.26 इंचाचा डॉट नॉच डिस्प्ले HD+ IPS LCD आणि एस्पेक्ट रेश्यो 19:9 सह मिळतो. सोबतच याला कोर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

XIAOMI MI A3

MRP: Rs 14,999

Deal Price: Rs 12,999

Mi A3 Smartphone अलीकडेच लॉन्च केला गेला आहे आणि हा स्मार्टफोन आजच्या सेल मध्ये Rs 12,999 मध्ये मिळत आहे. Mi A3 आधीच्या Mi A2 चा अपग्रेडेड वर्जन आहे. Mi A3 मध्ये तुम्हाला 6.08-inch HD+ Dot Notch screen Super AMOLED  मिळतो. हा फोन in-display fingerprint sensor सह येतो.

REDMI 7

MRP: Rs 9,999

Deal Price: Rs 6,999

Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये पुढील फोन Redmi 7 आहे जो Rs 6,999 मध्ये सेल केला जात आहे. Redmi 7 मध्ये तुम्हाला 6.26-इंच HD+ डिस्प्ले 1520×720 पिक्सल रिजॉल्यूशन सह मिळतो. डिवाइस मध्ये Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. या स्मार्टफोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.तसेच Redmi 7 Android 9 Pie OS वर बेस्ड MIUI 10 वर चालतो. Redmi 7, 14nm Snapdragon 632 ऑक्टा कोर SoC सह येतो ज्याचा स्पीड 1.8GHz वर क्लॉक करण्यात आला आहे.

SAMSUNG GALAXY M10

MRP: Rs 9,290

Deal Price: Rs 7,499

Samsung चा Galaxy M10 स्मार्टफोन Rs 7,499 मध्ये मिळत आहे आणि Axis, सिटी बँक किंवा RuPay डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10% इंस्टंट डिस्काउंट पण ऑफर केला जात आहे. Samsung Galaxy M10 मध्ये 6.22 इंचाची इनफिनिटी-V TFT HD+ स्क्रीन देण्यात आली आहे जिचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या Exynos 7870 SoC द्वारा संचालित आहे आणि हा 2GB किंवा 3GB रॅम ऑप्शन्स विकत घेता यईल ज्या सोबत 16GB आणि 32GB स्टोरेज देण्यात आला आहे.  

SAMSUNG GALAXY M30

MRP: Rs 11,000

Deal Price: Rs 9,999

Samsung Galaxy M30 पाहता हा डिवाइस Rs 9,999 मध्ये मिळत आहे. सॅमसंग गॅलेक्सी M30 मध्ये तुम्हाला 6.4-inch full HD+ Super AMOLED डिस्प्ले सह Infinity-U नॉच मिळते. स्मार्टफोन एंड्रॉइड 8.1 ओरियो वर चालतो. यात तुम्हाला Exynos 7904 octa-core SoC मिळतो . फोन माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट सह येतो.

logo
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

latest articles

सर्व पहा
Advertisements

Top Products

हॉट डील्स

सर्व पहा

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.