Amazon Freedom Sale: स्मार्टफोन्स वर मिळत आहेत या शानदार ऑफर्स

Amazon Freedom Sale: स्मार्टफोन्स वर मिळत आहेत या शानदार ऑफर्स
HIGHLIGHTS

अमेजॉन इंडिया ने पण Amazon Freedom Sale चे आयोजन केले आहे, जो 9 ऑगस्ट पासून 12 ऑगस्ट पर्यंत चालेल.

सणासुदीच्या दिवसांना सुरवात झाली आहे आणि खरेदीची पण सुरवात झाली आहे. आपण सर्व काही नवीन विकत घेण्याची तयारी करत आहोत, त्याचाच फायदा घेण्यासाठी ई-कॉमर्स प्लेटफॉर्म्स वर पण डील्स चा पुर आला आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अमेजॉन इंडिया ने पण Amazon Freedom Sale चे आयोजन केले आहे जो 9 ऑगस्ट पासून 12 ऑगस्ट पर्यंत चालेल. यातून अनेक चांगले प्रोडक्ट्स स्वस्तात विकत घेता येतील. आज आपण स्मार्टफोन्स वर मिळत असलेल्या डील्स बद्दल बोलत आहोत.  

Honor 7X
Honor 7X चा 4GB रॅम आणि 64GB वेरिएंट आज Amazon वरून 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. SBI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर 10% चा इंस्टंट डिस्काउंट पण मिळत आहे. इथून विकत घ्या 

RealMe 1
RealMe 1 Smartphone 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या स्मार्टफोन मध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. जुना फोन एक्सचेंज केल्यास 1,000 रुपयां पर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल. इथून विकत घ्या 

Moto G6
Moto G6 चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट Amazon Freedom Sale मध्ये 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. डिवाइस जुन्या फोन सोबत एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेतल्यास 2,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. इथून विकत घ्या 

Huawei P20 Lite
हा स्मार्टफोन 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या स्मार्टफोन मध्ये 16+2MP डुअल रियर कॅमेरा आणि 24MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. हा डिवाइस SBI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ने विकत घेतल्यास 10% कॅशबॅक मिळत आहे. इथून विकत घ्या 

OnePlus 6
OnePlus 6 अमेजॉन वरून 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा डिवाइस एक्सचेंज ऑफर अंतर्गत विकत घेतल्यास 2000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळू शकतो. इथून विकत घ्या 

Honor 7C Blue
Amazon deals मध्ये Honor 7C स्मार्टफोन 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, त्याचबरोबर SBI डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर 10% चा इंस्टंट डिस्काउंट पण उपलब्ध आहे आणि जियो यूजर्सना 2200 रुपयांचा कॅशबॅक आणि 100 GB अतिरिक्त डेटा मिळत आहे. इथून विकत घ्या 

Nokia 6.1 (2018)
हा स्मार्टफोन 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर 10% चा इंस्टंट डिस्काउंट पण उपलब्ध आहे. स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. इथून विकत घ्या 

LG V30+
हा स्मार्टफोन 34,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Amazon Freedom Sale मध्ये हा डिवाइस SBI डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ने विकत घेतल्यास 10% इंस्टंट डिस्काउंट पण मिळत आहे. इथून विकत घ्या 

Lenovo K8 Note
हा स्मार्टफोन 12,536 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर, SBI बँकेच्या क्रडिट आणि डेबिट कार्ड वर 10% चा इंस्टंट डिस्काउंट पण मिळत आहे. स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. इथून विकत घ्या 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo