Amazon Fab Phones Fest: शाओमी पासून ऑनर पर्यंतच्या अनेक फोन्स वर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट

Amazon Fab Phones Fest: शाओमी पासून ऑनर पर्यंतच्या अनेक फोन्स वर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट
HIGHLIGHTS

Amazon Fab Phones Fest 25 ते 28 मार्च पर्यंत चालेल. जर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर या डील्स वर एक नजर टाकू शकता.

Amazon इंडिया ने 25 ते 28 मार्च दरम्यान Fab Phones Fest सेलचे आयोजन केले आहे ज्यात अनेक स्मार्टफोन्स आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स वर भरपूर डील्स मिळत आहेत. जर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर या डील्स वर एक नजर टाकू शकता आणि स्वस्तात हे प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता.

डिस्काउंट व्यतिरिक्त, एक्सचेंज बोनस आणि SBI कार्डच्या EMI ट्रांजेक्शन वर 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे. कॅशबॅक बद्दल बोलायचे तर मिनिमम ट्रांजेक्शन Rs 12,500 चे असावे आणि यूजर्स Rs 1,500 पर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकतात.

Xiaomi Redmi Y2

डील प्राइस: Rs 7,999

Redmi Y2 मध्ये 5.99 इंचाचा डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे आणि हा 720 x 1440 पिक्सल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले आहे. डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 625 चिपसेट ने सुसज्ज आहे. ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइसच्या मागे 12MP आणि 5MP चा कॅमेरा सेटअप आहे, सेकेंडरी कॅमेरा डेप्थ सेंसर आहे. रियर कॅमेरा इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन (EIS) आणि पोर्ट्रेट मोडला सपोर्ट करतो. डिवाइसच्या फ्रंटला AI 16MP चा सेल्फी शूटर आहे, जो फेस रेकोग्निशनचे काम करतो. सेल्फी कॅमेरा सोबत एक सेल्फी लाइट पण आहे. इथून विकत घ्या

Xiaomi Mi A2

डील प्राइस: Rs 11,999

Xiaomi Mi A2 ड्यूल नॅनो सिम सह येतो. यात तुम्हाला 5.99 इंचाची full-HD+ डिस्प्ले स्क्रीन मिळत आहे ज्यात 1080×2160 pixels चे रेसोल्यूशन आणि 18:9 चा एस्पेक्ट रेश्यो आहे. हा डिवाइस Octa-core Qualcomm Snapdragon 660 SoC वर चालतो. हा मोबाईल फोन 64GB/ 128GB सह 4GB/ 6GB RAM वेरिएंट मध्ये पण येतो. इथून विकत घ्या

Honor Play

डील प्राइस: Rs 14,999

Honor Play मध्ये 6.3 इंचाचा फुल HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे. डिवाइसच्या डिस्प्ले मध्ये नॉच आहे ज्यात फ्रंट कॅमेरा, इयरपीस आणि सेंसर्सना जागा देण्यात आली आहे.

फोनच्या मागे डुअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 16 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच डिवाइसच्या फ्रंटला एक 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तुम्हाला फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट लॉक मिळत आहे. इथून विकत घ्या

Xiaomi Redmi 6A

डील प्राइस: Rs 5,499

Xiaomi Redmi 6A मध्ये 5.45 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 720 x 1440 पिक्सल आहे. Xiaomi Redmi 6A हा फोन मीडियाटेक हीलियो A22 चिपसेट ने सुसज्ज आहे जो 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज विकल्पामध्ये विकत घेता येईल. Xiaomi Redmi 6A च्या मागे 13MP चा सिंगल कॅमेरा मिळत आहे आणि या फोन मध्ये 5MP चा सिंगल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. इथून विकत घ्या

Apple iPhone X

डील प्राइस: Rs 73,999

Apple चा पहिला एज-टू-एज डिजाइन असलेला iPhone X चांगल्याच डिस्काउंट सह मिळत आहे. या डिवाइसचा 64GB स्टोरेज वेरिएंट Rs 73,999 मध्ये विकत घेता येईल. डिवाइस नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर्स सह विकत घेता येईल. इथून विकत घ्या

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo