AMAZON FAB PHONE FEST: XIAOMI च्या फोन्स वर मिळवा 6,500 पर्यंतचा डिस्काउंट

AMAZON FAB PHONE FEST: XIAOMI च्या फोन्स वर मिळवा 6,500 पर्यंतचा डिस्काउंट
HIGHLIGHTS

10 जून पासून 13 जून पर्यंत चालू असेल सेल

एक्सचेंज ऑफर मध्ये मिळवा 3000 रुपयांपर्यंत डिस्काउंट

Amazon इंडिया वर सुरु झालेल्या Fab Phones Fest मध्ये आज तुम्हाला Xiaomi च्या अनेक फोन्स वर चांगल्या डील्स मिळत आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो कि या ऑफर्स 10 जून पासून 13 जून पर्यंत चालू असतील. जर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन शोधात असाल तर आम्ही तुम्हाला शाओमीच्या या फोन्स वर एक नजर टाकण्याचा सल्ला देत आहोत. अनेक स्मार्टफोन्स वर 6500 रुपयांपर्यंतची बचत होत आहे तर काही एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेतल्यास 3000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. 

REDMI 7

Redmi 7 मध्ये तुम्हाला 6.26-इंचाचा HD+ डिस्प्ले 1520×720 पिक्सल रिजॉल्यूशन सह मिळतो. डिवाइस मध्ये Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. या स्मार्टफोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच Redmi 7 Android 9 Pie OS वर बेस्ड MIUI 10 वर चालतो. Redmi 7, 14nm Snapdragon 632 ऑक्टा कोर SoC ने सुसज्ज आहे ज्याचा स्पीड 1.8GHz वर क्लॉक करण्यात आला आहे. स्मार्टफोन मधील ड्यूल कॅमेरा मध्ये 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. कंपनी Redmi 7 स्मार्टफोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ऑफर करत आहे. इथून विकत घ्या 

 

REDMI Y3

Redmi Y3 मध्ये तुम्हाला 6.26 इंचाचा डॉट नॉच डिस्प्ले HD+ IPS LCD आणि आस्पेक्ट रेश्यो 19:9 सह मिळतो. सोबत याला कोर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ऑप्टिक्स मध्ये डिवाइसच्या मागे 12+2 मेगापिक्सलचा AI डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल कॅमेरा AI पोर्ट्रेट, AI सीन डिटेक्शन, EIS इलेक्ट्रोनिक इमेज स्टेबलाइजेशन, गूगल लेंस ऑफर करतो. कॅमेरा मध्ये देण्यात आलेला AI सीन डिटेक्शन 33 कॅटेगरी डिटेक्ट करू शकतो. स्मार्टफोनच्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रो SD कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते. इथून विकत घ्या 

 

 

REDMI 6A

Xiaomi Redmi 6A मध्ये 5.45 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. डिवाइसच्या मागे 13MP चा रियर कॅमेरा आणि फ्रंट वर 5MP चा सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या बजेट फोन मध्ये चांगल्या विडियो क्वालिटी साठी EIS चा समावेश केला आहे. डिवाइसच्या फ्रंटला AI द्वारा संचालित पोर्ट्रेट मोड आहे. हा फोन गूगलच्या एंड्राइड 8.1 ओरियो सह कंपनीच्या MIUI 9.6 वर चालतो आणि 3,000mAh ची बॅटरी सह येतो. इथून विकत घ्या 

 

 

MI A2

Xiaomi Mi A2 ड्यूल नॅनो सिम सह येतो. यात तुम्हाला 5.99 इंचाची full-HD+ डिस्प्ले स्क्रीन मिळत आहे ज्यात 1080×2160 pixels रेसोल्यूशन आणि 18:9 का आस्पेक्ट रेश्यो आहे. हा डिवाइस Octa-core Qualcomm Snapdragon 660 SoC वर चालतो. हा मोबाइल फोन 64GB/ 128GB सह 4GB/ 6GB RAM वेरिएंट मध्ये पण येतो.  

ऑप्टिक्स पाहता Xiaomi Mi A2 मध्ये Sony IMX486 प्राइमरी सेंसर आणि f/1.75 अपर्चर, 1.25 माइक्रॉन पिक्सेल साइज सह एक 12-megapixel चा ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 2 माइक्रॉन पिक्सेल साइज सह 20-megapixel IMX376 सेंसर,4-in-1 सुपर पिक्सेल टेक आणि f/1.75 अपर्चर सह दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 20-megapixel च्या सॉफ्टलाइट LED फ्लॅश वाल्या सेल्फी कॅमेरा सह येतो. या स्मार्टफोन मध्ये 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. इथून विकत घ्या 

 

 

REDMI 6 PRO

Redmi 6 Pro मध्ये 5.84 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे ज्याच्या टॉप वर नॉच देण्यात आली आहे. यूजर्स हि नॉच टर्न ऑफ पण करू शकतात. फोन ऍल्युमिनियम बॉडी सह येतो. Redmi 6 Pro स्नॅपड्रॅगॉन 625 प्रोसेसर ने सुसज्ज आहे. डिवाइस मध्ये 12 आणि 5 मेगाप्क्सिलचा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे, पोर्ट्रेट मॉड साठी AI सपोर्ट घेऊन येतो. Redmi Note 5 Pro मध्ये पण असाच कॅमेरा सेटअप आहे. डिवाइसच्या फ्रंटला 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे जो HDR आणि AI पोर्ट्रेट मोड सह येतो. इथून विकत घ्या 

 

 

REDMI NOTE 5 PRO

Xiaomi Redmi Note 5 Pro बद्दल बोलायचे तर यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोन मध्ये 20MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्यासह LED लाइट पण देण्यात आली आहे. यात पोर्ट्रेट सेल्फी फीचर पण देण्यात आला आहे, जो बोकेह इफेक्ट देतो. सोबतच हा फोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह पण येतो. यात 12MP+5MP चा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 5.99 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा डिवाइस 4000 mAh बॅटरी सह येतो. इथून विकत घ्या 

 

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo