पेटीएम मॉल: लेनोवोच्या लॅपटॉप्स वर खास कॅशबॅक ऑफर

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 19 Nov 2018
HIGHLIGHTS

आज पेटीएम मॉल वर हे लेनोवो लॅपटॉप्स भरपूर डिस्काउंट आणि कॅशबॅक सह विकत घेता येतील.

पेटीएम मॉल: लेनोवोच्या लॅपटॉप्स वर खास कॅशबॅक ऑफर

Vostro 3501

Popular tech to stay connected anywhere. Save more on exciting Dell PCs.

Click here to know more

Advertisements

लॅपटॉप आजकाल आपल्या ऑफिशियल आणि अनेक पर्सनल कामांसाठी पण गरजेचा झाला आहे आणि त्यामुळे आपल्याला एका पर्सनल लॅपटॉपची आवश्यकता असतेच. त्यातच जर एखाद्या लॅपटॉप वर चांगली डील मिळाली आणि कमी किंमतीत एखादा लॅपटॉप विकत घेण्याची संधी मिळत असेल तर तिचा लाभ आपण घेतलाच पाहिजे. आज पेटीएम लेनोवोच्या काही लॅपटॉप्स वर असाच खास कॅशबॅक ऑफर करत आहे ज्यामुळे काही लेनोवो लॅपटॉप्स किफायतशीर किंमतीत विकत घेता येईल. आम्ही या लॅपटॉप्स डील्स या आर्टिकल मध्ये लिस्ट केल्या आहेत. 

Lenovo Ideapad Core i3 - 6th Gen 81H70059IN

Lenovo चा हा लॅपटॉप 27,740 रुपयांमध्ये उपलब्ध आहे पण जर तुम्ही LAPTOP3000 प्रोमो कोडचा वापर केलात तर तुम्ही 3000 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता आणि हा लॅपटॉप 24,740 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. इथे जाणून घ्या

Lenovo Ideapad 330S

लेनोवो चा हा लॅपटॉप पेटीएम तसे पाहता 34,990 रुपयांमध्ये लिस्टेड आहे पण LAPTOP4000 प्रोमो कोडचा वापर केल्यास 4000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे ज्यामुळे याची किंमत कमी होऊन 30,990 रूपये झाली आहे. इथे जाणून घ्या

Lenovo Ideapad 330

या लॅपटॉपची किंमत 30,880 रूपये आहे पण B2BLAP10 प्रोमो कोडचा वापर केल्यावर तुम्ही हा 27,792 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता आणि 3088 रूपयांची बचत करू शकता. इथे जाणून घ्या

Lenovo Ideapad 330 81DE0088IN

पेटीएम वर हा लॅपटॉप 46,311 रुपयांमध्ये विकला जात आहे पण LAPTOP4500 प्रोमो कोडच्या माध्यामातून हा विकत घेतल्यास यावर 4500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल आणि याची किंमत कमी होऊन 41,811 रूपये होईल. इथे जाणून घ्या

Lenovo Ideapad 330 81DE008PIN

लेनोवोचा हा लॅपटॉप 42,340 रुपयांमध्ये मिळत आहे पण LAPTOP5000 कूपन कोडचा वापर केल्यास 5000 रुपयांचा कॅशबॅक मिळवता येईल. कॅशबॅक मिळवल्यानंतर या लॅपटॉपची किंमत 37,340 रूपये होईल. इथे जाणून घ्या

Lenovo Ideapad 330S 81F400PFIN

या लॅपटॉपची किंमत 48,444 रूपये ठेवण्यात आली आहे पण LAPTOP5000 प्रोमो कोडचा वापर केल्यास 5000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळत आहे आणि त्यामुळे याची किंमत कमी होऊन 43,444 रूपये होते. इथे जाणून घ्या

Lenovo Yoga 520 81C800LVIN

या लॅपटॉपची किंमत 41,940 ठेवण्यात आली आहे पण B2BLAP10 प्रोमो कोडचा वापर केल्यावर 4194 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे ज्यामुळे याची किंमत कमी होऊन 37,746 रूपये होते. इथे जाणून घ्या

Lenovo Ideapad 330S 81F500GKIN

हा लॅपटॉप पेटीएम वर 40,950 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे आणि B2BLAP10 प्रोमो कोडचा वापर केल्यास 4095 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे ज्यामुळे याची किंमत कमी होऊन 36,855 रूपये झाली आहे. इथे जाणून घ्या
 

 

logo
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

latest articles

सर्व पहा
Advertisements

हॉट डील्स

सर्व पहा

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status