अॅमेझॉनवर मिळतेय लेनोवो योगा 500 लॅपटॉप वर जबरदस्त सूट

HIGHLIGHTS

अॅमेझॉन इंडियावरील विशेष ऑफर्समध्ये आज लेनोवो योगा 500 लॅपटॉप वर ५००० रुपयांची सूट मिळत आहे.

अॅमेझॉनवर मिळतेय लेनोवो योगा 500 लॅपटॉप वर जबरदस्त सूट

ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर आज विशेष सेल सुरु आहे. ज्यात लेनोवोच्या योगा 500 लॅपटॉपवर 5000 रुपयांची सूट मिळत आहे. आणि ह्या विशेष ऑफरमध्ये हा २९,९९० रुपयात मिळत आहे. ह्याची मूळ किंमत ३४,९९० रुपये आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

ह्या लॅपटॉपच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात १४ इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे.
ह्या लॅपटॉपचे वजन १.८ किलो आहे. ह्याचे परिमाण 34 x 23.5 x 2.2 cm आहे. ह्यात 2.5GHz प्रोसेसर वापरण्यात आले आहे.

हेदेखील वाचा – जुलै २०१६ मधील भारतातील सर्वोत्कृष्ट बजेट स्मार्टफोन्स

ह्या लॅपटॉपमध्ये 4GB चे रॅम वापरण्यात आले असून 500GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच ह्यात उत्कृष्ट ऑडियो क्वालिटी असलेले स्पीकर्सही देण्यात आले आहेत.

 

हेदेखील वाचा – जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सुरु केले ४ नवीन अॅनड्रॉईड अॅप्स…
हेेदेखील वाचा – 4GB रॅमने सुसज्ज असलेला ऑनर 8 स्मार्टफोन लाँच

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo