FLIPKART NATIONAL SHOPPING DAYS SALE: या लॅपटॉप्स वर मोठी सूट, 25% पेक्षा पण जास्त सूट आणि ऑफर्स

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 08 Aug 2019
FLIPKART NATIONAL SHOPPING DAYS SALE: या लॅपटॉप्स वर मोठी सूट, 25% पेक्षा पण जास्त सूट आणि ऑफर्स
FLIPKART NATIONAL SHOPPING DAYS SALE: या लॅपटॉप्स वर मोठी सूट, 25% पेक्षा पण जास्त सूट आणि ऑफर्स

OnePlus TV 32Y1 - Smarter TV

Android TV with superior craftsmanship and elegant design.

Click here to know more

Advertisements

फ्लिपकार्ट वर आज पासून National Shopping Days Sale ची सुरवात झाली आहे. हा सेल फक्त मर्यादित कालावधीसाठी आहे ज्यात युजर्सना अनेक प्रोडक्ट्स वर खूप चांगल्या डील्स मिळत आहेत.आज आम्ही तुमच्या समोर काही लॅपटॉप्सची लिस्ट घेऊन आलो आहोत ज्यांच्यावर तुम्हाला चांगला डिस्काउंट आणि अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. या डिवाइस वर तुम्हाला 25% पेक्षा पण जास्तीची सूट दिली जात आहे. यात आसुस, लेनोवो सारख्या ब्रँडसचा पण समावेश आहे. 

तुम्हाला सांगू इच्छितो कि हा सेल 11 ऑगस्ट पर्यंत चालेल. ऑफर्स अंतर्गत No cost EMI सह ICICI Bank Credit and Debit Cards,  Flipkart Axis Bank Credit Card वर डिस्काउंट आणि कॅशबॅक दिला जात आहे. सोबतच 5% ची सूट Axis Bank Buzz Credit Card वर दिली जात आहे. काही डिवाइस वर तुम्हाला एक्सचेंज ऑफर पण मिळेल. 

LIFEDIGITAL ZED SERIES CORE I3 5TH GEN - (4 GB/1 TB HDD/DOS) ZED AIR CX3 LAPTOP  

प्राइस: 22,199 रुपये 

डील प्राइस: 19,990 रुपये 

15.6 inch मध्ये उपलब्ध LifeDigital Zed Series च्या या लॅपटॉपची Flipkart National Shopping Days Sale मध्ये किंमत 19,990 रुपये आहे, पण याची मार्केट मधील किंमत 22,199 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 9% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस Black कलर मध्ये Full HD LED Backlit IPS Display सह येतो. फ्लिपकार्ट वरून विकत घ्या 

LENOVO IDEAPAD 130 CORE I3 7TH GEN - (4 GB/1 TB HDD/DOS) 130-15IKB LAPTOP  

प्राइस: 35,021 रुपये 

डील प्राइस: 23,490 रुपये 

15.6 inch च्या या Lenovo Ideapad 130 Core i3 7th Gen लॅपटॉपची Flipkart National Shopping Days Sale मध्ये किंमत 23,490 रुपये आहे पण याची मार्केट मधील किंमत 35,021 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 32% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस Black कलर मध्ये HD LED Backlit Anti-glare TN Display सह येतो. फ्लिपकार्ट वरून विकत घ्या 

ASUS CORE I3 7TH GEN - (4 GB/1 TB HDD/WINDOWS 10 HOME) X540UA-GQ683T LAPTOP 

प्राइस: 31,990 रुपये 

डील प्राइस: 23,990 रुपये 

15.6 inch च्या या Asus Core i3 7th Gen लॅपटॉपची Flipkart National Shopping Days Sale मध्ये किंमत 23,990 रुपये आहे पण याची मार्केट मधील किंमत 31,990 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 25% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस Black कलर मध्ये HD LCD Backlit Anti-glare TN Display सह Pre-installed Genuine Windows 10 OS ने सुसज्ज आहे. फ्लिपकार्ट वरून विकत घ्या 

LENOVO IDEAPAD 130 CORE I3 7TH GEN - (4 GB/1 TB HDD/WINDOWS 10 HOME) 130-15IKB LAPTOP 

प्राइस: 36,077 रुपये 

डील प्राइस: 25,490 रुपये 

15.6 inch च्या या Lenovo Ideapad 130 Core i3 7th Gen लॅपटॉपची Flipkart National Shopping Days Sale मध्ये किंमत 25,490 रुपये आहे पण याची मार्केट मधील किंमत 36,077 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 29% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस Black कलर मध्ये Full HD LED Backlit Anti-glare TN Display सह येतो. फ्लिपकार्ट वरून विकत घ्या 

HP 14Q CORE I3 7TH GEN - (4 GB/1 TB HDD/DOS) 14Q-CS0009TU THIN AND LIGHT LAPTOP  

प्राइस: 31,837 रुपये 

डील प्राइस: 25,990 रुपये 

HP च्या या लॅपटॉपची Flipkart National Shopping Days Sale मध्ये किंमत 25,490 रुपये आहे पण याची मार्केट मधील किंमत 36,077 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 18% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस 14 inch मध्ये Jet Black कलर मध्ये बिना Optical Disk Driveके साथ येतो. फ्लिपकार्ट वरून विकत घ्या 

LENOVO IDEAPAD 130 CORE I3 7TH GEN - (4 GB/1 TB HDD/WINDOWS 10 HOME) 130-15IKB LAPTOP  

प्राइस: 38,629 रुपये 

डील प्राइस: 27,490 रुपये 

Lenovo ideapad 130 Core i3 7th Gen की Flipkart National Shopping Days Sale मध्ये किंमत 27,490 रुपये आहे पण याची मार्केट मधील किंमत 38,629 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 28% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस Intel Core i3-7020U processor सह 4 GB RAM मध्ये Black कलर मध्ये येतो. फ्लिपकार्ट वरून विकत घ्या 

logo
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

latest articles

सर्व पहा
Advertisements

हॉट डील्स

सर्व पहा

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status