Asus VivoBook S14 लॅपटॉप झाला भारतात लाँच

Asus VivoBook S14 लॅपटॉप झाला भारतात लाँच
HIGHLIGHTS

Asus VivoBook S14 भारतात तीन वेरियंट मध्ये सादर करण्यात आला आहे आणि याची किंमत Rs. 54,990 पासून सुरू होते.

Asus VivoBook S14 आता भारतात सेल साठी उपलब्ध झाला आहे. हा एक हलका 14-इंचाचा लॅपटॉप आहे. यात 8th जेनरेशन इंटेल कोर प्रोसेसर आहे. याचे किनारे खुप बारीक आहेत. भारतात याची किंमत Rs. 54,990 पासून सुरू आहे. 
Asus VivoBook S14 तीन वेरियंट मध्ये उपलब्ध आहे,- 7th जनरेशन इंटेल कोर आई3 मॉडेल, 8th जनरेशन इंटेल कोर आई5 मॉडेल आणि 8th जनरेशन इंटेल कोर आई7 मॉडेल. याला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट वरून विकत घेतले जाऊ शकते. 
वॅलेंटाइन डे ला हा लॅपटॉप तुम्ही एका खास ऑफर अंतर्गत विकत घेऊ शकता. 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान या VivoBook S410-7th जनरेशन आई3 मॉडेल ला Rs 44,990 मध्ये तुम्ही विकत घेऊ शकता. 
हा पोर्टेबल लॅपटॉप 8GB DDR4 रॅम सह येतो जो मल्टी-टास्किंग करण्यासाठी खुप उपयोगी पडेल आणि यात एक बॅकलिट कीबोर्ड पण मिळतो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo