Xiaomi ‘Diwali With Mi’ Sale: Redmi Note 5 Pro, Mi A2, Redmi Y2, Mi LED Smart TV 4A आणि इतरांच्या किंमती झाल्या कमी

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 22 Oct 2018
HIGHLIGHTS

Xiaomi आपल्या दिवाळी सेलचे आयोजन ऑक्टोबर 23 ते ऑक्टोबर 25 दरम्यान करणार आहे. या सेल मध्ये मी फॅन्स POCO F1, Redmi Y2 आणि Mi Power Banks तसेच Mi coupons पण जिंकू शकतात. हा सेल ऑफलाइन बायर्स साठी पण असेल, ज्याचा आनंद तुम्ही 7 नोव्हेंबर पर्यंत घेऊ शकता.

Xiaomi ‘Diwali With Mi’ Sale: Redmi Note 5 Pro, Mi A2, Redmi Y2, Mi LED Smart TV 4A आणि इतरांच्या किंमती झाल्या कमी

Dell Vostro

Power New Possibilities | Dell PCs starting at Rs.35,990*

Click here to know more

Advertisements

Xiaomi इंडिया ने 'दिवाळी विद मी' सेलची घोषणा केली आहे जो मी.कॉम वर होस्ट केला जाईल. हा सेल 23 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर दरम्यान अनेक शाओमी प्रोडक्टसच्या किंमतीती सूट देत आहे. दिवाळी मी सेल मध्ये तुम्हाला रेडमी नोट 5 प्रो सारखे स्मार्टफोन दिसतील. तसेच या सेल मध्ये तुम्हाला Mi ए2, रेड्मी वाई 2 व्यतिरिक्त मी पावर बँक, मी एलईडी स्मार्ट टीवी, मी इयरफोन, मी राउटर आणि इतर उपकरणाच्या किंमतींवर मर्यादित काळासाठी सूट देण्यात येईल.

विशेष म्हणजे मी.कॉम वर आयोजित केल्या जाणाऱ्या या सेल मध्ये तुम्हाला Re 1 मध्ये होणार फ्लॅश सेल पण मिळणार आहे, ज्यात तुम्ही सेल मध्ये जवळपास दोन वेगवेगळे प्रोडक्ट्स फक्त Re 1 मध्ये विकत घेऊ शकता. तसेच Smll = Big एक्टिविटी पण या सेल मध्ये आयोजित केली जाणार आहे. ज्यात तुम्ही जास्त किंमत असलेले आणि कमी किंमत असलेले प्रोडक्ट्स बंडल ऑफर सह विकत घेऊ शकता.

या सेल मध्ये फक्त प्रोडक्ट्स च्या किंमती कमी होणार नसून तर याव्यतिरिक्त तुम्हाला मी.कॉम वर एक गेम खेळता येईल ज्याचे नाव असेल क्रॅकर निन्जा. यात तुम्ही किंवा से म्हणूया मी फॅन्स स्क्रीन वर दिसणारे क्रॅकर्स म्हणजे फटाके पेटवू शकतील आणि खरे फटाके फोडण्यापासून लांब राहतील. तसेच जे लोक हे क्रॅकर्स लाइट अप करतील ते POCO F1, Redmi Y2, आणि Mi Power Banks तसेच Mi Coupons पण जिंकू शकतील. तसेच यूजर्स आपल्या फ्रेंड्सना पण हा गेम खेळण्यास आमंत्रित करू शकतात. हा गेम 25 ऑक्टोबर 11:59 पर्यंत चालू राहील तसेच अजून एक एक्टिविटी मोर लाइक्स, मोर डिस्काउंट 22 ऑक्टोबर 11:59 पर्यंत चालू असेल.

Diwali With Mi Sale मध्ये मिळणारे ऑफर्स

ऑफर्स आणि डिस्काउंट बद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही या सेल मध्ये Xiaomi  Redmi Note 5 Pro स्मार्टफोन Rs 2,000 च्या डिस्काउंट सह विकत घेऊ शकता. हा डिवाइस क्रमश: 4GB+64GB आणि 6GB+64GB स्टोरेज वेरिएंट्स सह Rs 12,999 आणि Rs 14,999 मध्ये उपलब्ध होणार हाये. तसेच Mi LED Smart TV 4A (43) आता तुम्ही या सेल मध्ये मात्र Rs 21,999 मध्ये घेऊ शकता, जिची खरी किंमत Rs 22,999 तेच. जर तुम्ही Redmi Y2 (4GB+64GB) घेण्याचा विचार करत असला तर तुम्हाला हा Rs 10,999 मध्ये मिळेल, ज्यांचजि मूळ किंमत Rs 12,999 आहे. सोबतच तुम्हाला Xiaomi Mi A2 च्या किंमतीती पण Rs 2,000 ची सूट मिळेल. ज्यामुळे तुम्हाला हा डिवाइस या सेल मध्ये फक्त Rs 14,999 मध्ये मिळणार आहे.

त्याचबरोबर तुम्हाला या प्रोडक्ट्स वर बेस्ट ऑफर्स आणि डील्स मिळत आहेत:

प्रोडक्ट

मूळ किंमत

सूट

नवीन किंमत

Redmi Note 5 Pro (4GB+64GB)

Rs 14,999

Rs 2,000

Rs 12,999

Redmi Note 5 Pro (6GB+64GB)

Rs 16,999

Rs 2,000

Rs 14,999

Redmi Y2 (4GB+64GB)

Rs 12,999

Rs 2,000

Rs 10,999

Mi A2

Rs 16,999

Rs 2,000

Rs 14,999

Mi LED Smart TV 4A (43)

Rs 22,999

Rs 1,000

Rs 21,999

20000mAh Mi Power Bank 2i White

Rs 1,499

Rs 100

Rs 1,399

Mi Bluetooth Headset Basic Black

Rs 899

Rs 100

Rs 799

Mi Earphones Basic Black

Rs 399

Rs 50

Rs 349

Mi Earphones Basic Red

Rs 399

Rs 50

Rs 349

Mi Earphones Black

Rs 699

Rs 100

Rs 599

Mi Earphones Silver

Rs 699

Rs 100

Rs 599

Mi Bluetooth Audio Receiver White

Rs 999

Rs 100

Rs 899

Mi Router 3C

Rs 999

Rs 100

Rs 899

Mi Body Composition Scale

Rs 1,999

Rs 200

Rs 1,799

Mi Selfie Stick

Rs 699

Rs 100

Rs 599

Mi Selfie Stick Tripod

Rs 1,099

Rs 100

Rs 999

Mi Bluetooth Speaker Basic 2

Rs 1,799

Rs 200

Rs 1,599

Mi Band - HRX Edition

Rs 1299

Rs 300

Rs 999

10000mAh Mi Power Bank 2i

Rs 799

Rs 100

Rs 699

logo
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

latest articles

सर्व पहा
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status