Paytm मॉल वरील पहिल्या खरेदीवर मोफत विकत घेऊ शकता हे प्रोडक्ट्स

Paytm मॉल वरील पहिल्या खरेदीवर मोफत विकत घेऊ शकता हे प्रोडक्ट्स
HIGHLIGHTS

Paytm मॉल वर FIRSTTIMELUCKY प्रोमो कोड चा वापर करून तुम्ही हे प्रोडक्ट्स मोफत विकत घेऊ शकता.

These products can be purchased for free on the first purchase from Paytm Mall: तुम्हाला माहितीच आहे की ई-कॉमर्स पोर्टल्स वर अनेक चांगले चांगले सेल चालू असतात ज्या अंतर्गत भरघोस डिस्काउंट आणि ऑफर्स मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा उत्तमोत्तम ऑफर्सची माहिती देत आहोत ज्यात तुम्हाला हे प्रोडक्ट्स मोफत मिळत आहेत. हो हे खर आहे, Paytm मॉल वर आज 1st ऑर्डर फ्री सेल अंतर्गत तुम्ही FIRSTTIMELUCKY प्रोमो कोड चा वापर करून हे मोफत विकत घेऊ शकता. या प्रोडक्ट्स मध्ये वॉच, डाटा केबल, कॅमेरा लेंस, एडाप्टर, पंक्चर रिपेयर किट आणि इडली स्टँड इत्यादी आहेत. 

Wake Wood Black Dial Watch
या वॉच ची किंमत तसे पाहता 199 रूपये आहे पण FIRSTTIMELUCKY प्रोमो कोड चा वापर करून तुम्ही हा मोफत विकत घेऊ शकता. वॉच सोबत तुम्हाला फ्री वॉलेट, इयर फोन, आॅक्स केबल आणि OTG पण मिळत आहे. इथून विकत घ्या (T&C apply)

IN-Junkyard Combo pack of USB Data Cable
या प्रोडक्ट ची किंमत तसे पाहता 199 रूपये आहे पण तुम्ही FIRSTTIMELUCKY प्रोमो कोड चा वापर केल्यास हा मोफत मिळवू शकता. या कॉम्बो पॅक मध्ये तुम्हाला OTG केबल, सेल्फी स्टिक आणि इयर फोन मोफत मिळत आहेत. इथून विकत घ्या (T&C apply)

Tech Gear Fisheye Lens
या लेंस ची किंमत 199 ठेवण्यात आली आहे पण FIRSTTIMELUCKY प्रोमो कोड चा वापर केल्यास हा डिवाइस विनाशुल्क मिळत आहे. या लेंस चा वापर मोबाइल कॅमेरा, टॅबलेट चा कॅमेरा आणि लॅपटॉप च्या कॅमेरा सोबत केला जाऊ शकतो. इथून विकत घ्या (T&C apply)

dodocool Mini USB-C to Micro USB Adapter
या प्रोडक्ट ची किंमत 149 रूपये आहे पण FIRSTTIMELUCKY प्रोम कोड चा वापर केल्यास हा डिवाइस विनाशुल्क मिळत आहे. हा सिल्वर कलर च्या ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. इथून विकत घ्या (T&C apply)

Complete Tubeless Tyre Puncture Repair Kit
या प्रोडक्ट ची किंमत 189 रूपये आहे पण FIRSTTIMELUCKY प्रोमो कोड च्या माध्यमातून हा प्रोडक्ट विकत घेतल्यास तुम्ही हा मोफत मिळवू शकता. या किट मध्ये पंक्चर किट, नोज पिलर, प्रीमियम स्ट्रिप कटर आणि रबर अधेसिव आहे. इथून विकत घ्या (T&C apply)

Jack Klein Combo of wallet and belt
या प्रोडक्ट ची किंमत 199 रूपये आहे पण FIRSTTIMELUCKY प्रोमो कोड चा वापर केल्यास हा डिवाइस तुम्हाला विनाशुल्क मिळत आहे. या कॉम्बो मध्ये तुम्हाला ब्लॅक डायल वॉच, आॅक्स केबल आणि OTG केबल पण मिळत आहे. इथून विकत घ्या (T&C apply)

Stainless Steel Idli Stand 16 Idlis & 4 Plates Set
या प्रोडक्ट ची किंमत 185 रूपये आहे पण FIRSTTIMELUCKY प्रोमो कोड चा वापर केल्यास हा प्रोडक्ट विनाशुल्क मिळत आहे. हा बनवण्यासाठी स्टेनलेस स्टील चा वापर करण्यात आला आहे. इथून विकत घ्या (T&C apply) 

अजून डील्स बघण्यासाठी इथे क्लिक करा 

नियम व अटी 
या ऑफर्स वर काही नियम व अटी पण आहेत ज्या आम्ही खाली सांगत आहोत. 
तुम्हाला तुमच्या पहिल्या शॉपिंग ऑर्डर वर 100% चा कॅशबॅक मिळत आहे ज्यात अधिकतम कॅशबॅक ची मर्यादा 200 रूपये आहे. 
मिनिमम 2000 रुपयांपर्यंतची फ्लाइट टिकेट बुक केल्यास 555 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळत आहे. 
प्रोमोकोड एकदाच वापरला जाऊ शकतो आणि रिटर्न किंवा कॅन्सलेशन च्या वेळी याचा री-यूज केला जाऊ शकत नाही. 
FIRSTTIMELUCKY प्रोमो कोड काही निवडक प्रोडक्ट्स वर उपलब्ध आहे. 
प्रोमो कोड प्रति एक यूजर द्वारा चा वापरला जाऊ शकतो. 
नॉन- KYC यूजर्सना कॅशबॅक मिळणार नाही. कॅशबॅक मिळण्यासाठी KYC अवश्यक आहे. 
ही कॅशबॅक ऑफर वन97कम्युनिकेशन लिमिटेड द्वारा सादर केली जाते आणि ही Paytm ई-कॉमर्स प्राइवेट लिमिटेड द्वारा ऑपरेट केली जाते. Paytm वॉलेट चा वापर सर्व ट्रांजेक्शन साठी केला जाऊ शकतो ज्यात शॉपिंग, रिचार्ज, यूटिलिटी बिल पेमेंट्स, मूवी टिकट्स, ट्रॅवल बुकिंग इत्यादी चा समावेश आहे. 
प्रोमो कोड अधिकतम नगद राशी च्या अधीन आहे. 
प्रोमो कोड मधून मिळणारा कॅशबॅक प्रोडक्ट शिप झाल्यानंतर 24 तासांमध्ये क्रेडिट केला जाईल. 
कॅशबॅक तुमच्या Paytm वॉलेट मध्ये अॅड केला जाईल. 
फ्लाइट बुकिंग वर अॅप्लीकेबल कॅशबॅक FIRSTTIMELUCKY कोड चा वापर करून ट्रांजेक्शन पूर्ण झाल्यानंतर मिळेल. 
फ्लाइट कॅशबॅक कोड चा वापर Paytm अॅप किंवा वेबसाइट वर केला जाऊ शकतो. 
कॅश ऑन डिलीवरी वर प्रोमो कोड चा वापर केला जाऊ शकत नाही. 
 जर प्रोडक्ट EMI पेमेंट मोड वर विकत घेतला गेला असल्यास, कॅशबॅक क्रेडिट पोस्ट मध्ये रिटर्न पॉलिसी मिळते. 
जर प्रोडक्ट नो रिटर्न पॉलिसी च्या आत येत असल्यास कॅशबॅक डिलवरी डेट च्या 7 दिवसानंतर क्रेडिट केला जातो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo