Install App Install App

Paytm मॉल ऑफर: पॉवर बँक, हेडफोन्स तसेच लॅपटॉप्स वर मिळत आहे चांगला कॅशबॅक

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 25 Jun 2018
HIGHLIGHTS
  • आज Paytm मॉल वर पॉवर बँक, हेडफोन्स, ब्लूटूथ स्पीकर्स, लॅपटॉप्स आणि DSLR कॅमेरा इत्यादि वर चांगला कॅशबॅक मिळत आहे ज्यांच्या बद्दल आम्ही या आर्टिकल मध्ये सांगत आहोत.

Paytm मॉल ऑफर: पॉवर बँक, हेडफोन्स तसेच लॅपटॉप्स वर मिळत आहे चांगला कॅशबॅक

Paytm mall offer on power bank, headphones and laptop: Paytm मॉल बद्दल तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, सध्या शॉपिंग साठी वापरण्यात येणार्‍या अॅप्स मध्ये Paytm मॉल चे नाव पण आहे आणि भरपुर लोक याचा वापर करतात. जर तुम्ही याआधी कधी Paytm मॉल वरून खरेदी केली नसल्यास लक्षात घ्या इथे तुम्हाला डिस्काउंट व्यतिरिक्त अनेक प्रोडक्ट्स वर चांगला कॅशबॅक पण मिळतो. आज Paytm मॉल वर पॉवर बँक, हेडफोन्स, ब्लूटूथ स्पीकर्स, लॅपटॉप्स आणि DSLR कॅमेरा इत्यादि वर चांगला कॅशबॅक मिळत आहे ज्यांच्या बद्दल आम्ही या आर्टिकल मध्ये सांगत आहोत. जर तुम्ही या प्रोडक्ट्स पैकी कोणताही प्रोडक्ट विकत घेणार असाल तर या लिस्ट वर एक नजर टाकू शकता. 

Karbonn Polymer 10 10000 mAh Power Bank
हि पॉवर बँक Paytm मॉल वर 799 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे पण CE275 प्रोमो कोड वापरून ही 524 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. या पॉवर बँक ची कपॅसिटी 10000 mAh आहे आणि ही ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. अन्य डील्स साठी इथे क्लिक करा 

boAt Rockerz 400 On-Ear Bluetooth Headphones
या हेडफोन्स ची किंमत 1,548 रूपये ठेवण्यात आली आहे पण SOUND15 प्रोमो कोड वापरून हा 1,316 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. कनेक्टिविटी साठी हेडफोन मध्ये 3.5 mm चा जॅक आहे आणि यासोबत 1 वर्षाची मॅन्युफॅक्चर्स वारंटी पण मिळत आहे. अन्य डील्स साठी इथे क्लिक करा

SoundBot SB521 Bluetooth Speakers
या स्पीकर ची किंमत 1,999 रूपये आहे पण SOUND15 प्रोमो कोड वापरून तुम्ही हा 1,619 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. कनेक्टिविटी साठी स्पीकर मध्ये USB पोर्ट आहे आणि हा ब्लूटूथ कनेक्टिविटी सोबत येतो. अन्य डील्स साठी इथे क्लिक करा

Asus Vivobook X507UA-EJ180T
या लॅपटॉप ची किंमत 27,990 रूपये ठेवण्यात आली आहे पण LAPTOP3000 प्रोमो कोड नंतर हा 24,990 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. या लॅपटॉप मध्ये कोर i3 प्रोसेसर, 4 GB रॅम आणि 1 TB हार्ड ड्राइव आहे. अन्य डील्स साठी इथे क्लिक करा

Canon EOS 3000D (EF S18-55 IS II) 18 MP DSLR Camera
या कॅमेरा ची किंमत Paytm मॉल वर 25,798 ठेवण्यात आली आहे पण LAPTOP3000 प्रोमो कोड वापरून तुम्ही हा 22,298 रूपये रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. कॅमेरा चे रेजोल्यूशन 18 MP आहे आणि यात लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. अन्य डील्स साठी इथे क्लिक करा

ASUS VZ229H 21.5 inch LED
ASUS च्या या LED टीवी बद्दल बोलायचे झाले तर हा Paytm मॉल वर 10,398 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे पण तुम्ही LIT14 प्रोमो कोड मुळे तुम्ही हा 8,942 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. अन्य डील्स साठी इथे क्लिक करा

HP DeskJet 2131 Multi-Function Inkjet All-in-One Printer
या प्रिंटर ची किंमत 3,499 रूपये आहे आणि PRINT25 प्रोमो कोड वापरून तुम्ही हा 2,662 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. कनेक्टिविटी साठी प्रिंटर मध्ये USB 2.0 पोर्ट देण्यात आला आहे. याचे वजन 3.42 किलोग्राम आहे. अन्य डील्स साठी इथे क्लिक करा

WD My Passport WDBYNN0010BBL 1 TB Portable External Hard Drive
या हार्ड ड्राइव ची किंमत 4,250 ठेवण्यात आली आहे पण HDD12 प्रोमो कोड मुळे हा 3,753 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. याची कपॅसिटी 1 TB ची आहे आणि कनेक्टिविटी साठी या हार्ड ड्राइव मध्ये USB 3.0 पोर्ट आहे. अन्य डील्स साठी इथे क्लिक करा
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Install App Install App
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Allin Exporters J66 Ultrasonic Humidifier Cool Mist Air Purifier for Dryness, Cold & Cough Large Capacity for Room, Baby, Plants, Bedroom (2.4 L)
Allin Exporters J66 Ultrasonic Humidifier Cool Mist Air Purifier for Dryness, Cold & Cough Large Capacity for Room, Baby, Plants, Bedroom (2.4 L)
₹ 1790 | $hotDeals->merchant_name
Deerma F325 5L Crystal Clear Ultrasonic Cool Mist Humidifier for Bedroom, Large Room, Office, Baby with Transparent Water Tank, Auto Shut Off, Adjustable Mist Volume, Whisper Quiet, Lasts 24 Hours
Deerma F325 5L Crystal Clear Ultrasonic Cool Mist Humidifier for Bedroom, Large Room, Office, Baby with Transparent Water Tank, Auto Shut Off, Adjustable Mist Volume, Whisper Quiet, Lasts 24 Hours
₹ 2915 | $hotDeals->merchant_name
Octopus prime New Mini Portable Wooden Humidifier Mist Maker Aroma Diffuser Ultrasonic Aroma Humidifier Light Wooden USB Diffuser for Home Office
Octopus prime New Mini Portable Wooden Humidifier Mist Maker Aroma Diffuser Ultrasonic Aroma Humidifier Light Wooden USB Diffuser for Home Office
₹ 499 | $hotDeals->merchant_name
DR PHYSIO (USA) Electric Air Compression Blood Circulation Machine Leg Calf Foot Massage Massagers For Body Pain Relief Massager  (Black)
DR PHYSIO (USA) Electric Air Compression Blood Circulation Machine Leg Calf Foot Massage Massagers For Body Pain Relief Massager (Black)
₹ 4399 | $hotDeals->merchant_name
IRIS Fitness Leg and Foot Massager  (Red)
IRIS Fitness Leg and Foot Massager (Red)
₹ 10999 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status