Install App Install App

Paytm Mall वर दमदार ऑफर्स सह मिळणार्‍या या प्रोडक्ट्स बद्दल जाणून व्हाल तुम्ही हैराण

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 19 Jun 2018
HIGHLIGHTS
  • जर तुम्ही वेबकॅम इत्यादी विकत घेण्याचा विचार करत असाल तर, आम्ही तुम्हाला त्या सोबतच इतर काही प्रोडक्ट्स बद्दल पण सांगत आहोत, जे तुम्हाला खुप आवडतील.

Paytm Mall वर दमदार ऑफर्स सह मिळणार्‍या या प्रोडक्ट्स बद्दल जाणून व्हाल तुम्ही हैराण

जर तुम्ही वेबकॅम इत्यादी विकत घेण्याचा विचार करत असाल तर, आम्ही तुम्हाला त्या सोबतच इतर काही प्रोडक्ट्स बद्दल पण सांगत आहोत, जे तुम्हाला खुप आवडतील. 

HD 12.0MP 3 LED USB Webcam Camera with Mic & Night Vision for PC Blue: जर तुम्हाला हा वेबकॅम विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला Paytm मॉल कडून या डिवाइस वर चांगली ऑफर मिळत आहे. तुम्ही हा डिवाइस फक्त Rs 508 च्या किंमतीत विकत घेऊ शकता. पण या किंमतीत विकत घेण्यासाठी तुम्हाला तिथे एका कूपन कोड चा वापर करावा लागेल, जो तुम्हाला तिथे सहज मिळेल. तुम्ही हा कूपन कोड वापरताच, तुम्हाला कमी झालेली किंमत आपोआप दिसले. इथून विकत घ्या 

Wired 8 Buttons Professional Led Gaming Mouse Mice For PC Mac Win 7: गेमिंग माउस तसे तर तुम्हाला सहज बाजारात मिळतात, पण किंमत जास्त असल्यामुळे कधी कधी तुम्ही हा डिवाइस विकत घेऊ शकत नाही. विशेष म्हणजे आज Paytm Mall वर तुम्हाला हा गेमिंग माउस खुप स्वस्तात मिळणार आहे. Rs 706 च्या किंमतीत हा माउस तुमचा होऊ शकतो. इथून विकत घ्या

Rondaful Black USB Flash Drive Metal Pendrive USB Stick 4GB Pen Drive Storage Device U Disk: आजकाल पेनड्राइव एक गरजेची वस्तू झाली आहे. तुम्ही पेन ड्राइव च्या माध्यामातून डाटा एका डिवाइस मधून दुसर्‍या डिवाइस मध्ये ट्रान्सफर करू शकता. आज एक उत्तम पेनड्राइव खुप कमी किंमतीत मिळत आहे. हा पेनड्राइव तुम्ही फक्त Rs 429 च्या किंमतीत विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या

Mini Wireless Bluetooth Keyboard For iPhone 4G 4S PS3 PC iPad 2 3 Black New: जर तुम्ही तुमच्या फोन सोबत ब्लूटूथ कीबोर्ड वापरू इच्छित असाल तर बाजारात भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही सहज बाजारात जाऊन स्वतःच हा डिवाइस वेगवेगळ्या कंपन्यांकडून विकत घेऊ शकता. पण जर तुम्ही हा डिवाइस ऑनलाइन घेणार असाल तर तुमच्याकडे एक चॉइस आहे की तुम्हा हा Paytm Mall वरून घेऊ शकता. या डिवाइस ची किंमत फक्त Rs 817 आहे. इथून विकत घ्या

Mini Handheld USB Charge Spray Humidifier Air Conditioning Fan: गर्मी मध्ये तुम्हाला अशा प्रोडक्ट ची गरज असते, आणि जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला याची जास्त गरज वाटू लागते. आज आम्ही तुम्हाला अशा एका फॅन बद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला प्रवासात गर्मी पासून वाचवू शकतो. तुम्ही हा डिवाइस फक्त Rs 999 च्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो. इथून विकत घ्या

2Pcs 3.5mm Male to 2Female Stereo Audio Headphone Earphone Splitter Adapter: तसे पाहता तुम्हाला अशा प्रोडक्ट ची जास्त गरज पडत नाही, पण कधी कधी अशी वेळ येते, तेव्हा तुम्हाला अशा प्रोडक्ट्स ची गरज मोठ्या प्रमाणात भासू शकते. या डिवाइस मुळे तुम्ही दोन वेगवेगळ्या हेडफोंस मध्ये एकाच वेळी एक सारख्या म्यूजिक चा आनंद घेऊ शकता, कारण हा दोन वेगवेगळ्या हेडफोन्सना एक साथ कनेक्ट करतो. याची पण किंमत सर्व वस्तूं प्रमाणे डिस्काउंट आणि कॅशबॅक नंतर फक्त Rs 224 आहे. इथून विकत घ्या

High Quality Pencil USB Flash Drive U Disk Pen Stylus Pen Fashion Ballpoint Pen Drive Memory Cards Pen Drive Black 16GB: या डिवाइस ची गरज तुम्हाला पडेल की नाही याबद्दल आम्ही जास्त काही बोलू शकत नाही. पण आशा प्रकारचे डिवाइस खुप लोकांना आवडतील, कारण असा प्रोडक्ट्स प्रत्येकाकडे नसतो आणि जर तुमच्याकडे हा प्रोडक्ट असेल तर तुम्ही पण उठून दिसता. तुमची स्टाइल पण वाढते, या डिवाइस ची किंमत फक्त Rs 613 आहे. इथून विकत घ्या

जर तुम्हाला अशाच भरपूर वेगवेगळ्या आणि यूनीक प्रोडक्ट्स विकत घ्यायचे असतील तर तुम्ही या लिंक वर क्लिक करून याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
paytm paytm mall discount cashback offers sunglasses screw driver
Install App Install App
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Allin Exporters J66 Ultrasonic Humidifier Cool Mist Air Purifier for Dryness, Cold & Cough Large Capacity for Room, Baby, Plants, Bedroom (2.4 L)
Allin Exporters J66 Ultrasonic Humidifier Cool Mist Air Purifier for Dryness, Cold & Cough Large Capacity for Room, Baby, Plants, Bedroom (2.4 L)
₹ 1790 | $hotDeals->merchant_name
Deerma F325 5L Crystal Clear Ultrasonic Cool Mist Humidifier for Bedroom, Large Room, Office, Baby with Transparent Water Tank, Auto Shut Off, Adjustable Mist Volume, Whisper Quiet, Lasts 24 Hours
Deerma F325 5L Crystal Clear Ultrasonic Cool Mist Humidifier for Bedroom, Large Room, Office, Baby with Transparent Water Tank, Auto Shut Off, Adjustable Mist Volume, Whisper Quiet, Lasts 24 Hours
₹ 2915 | $hotDeals->merchant_name
Octopus prime New Mini Portable Wooden Humidifier Mist Maker Aroma Diffuser Ultrasonic Aroma Humidifier Light Wooden USB Diffuser for Home Office
Octopus prime New Mini Portable Wooden Humidifier Mist Maker Aroma Diffuser Ultrasonic Aroma Humidifier Light Wooden USB Diffuser for Home Office
₹ 499 | $hotDeals->merchant_name
DR PHYSIO (USA) Electric Air Compression Blood Circulation Machine Leg Calf Foot Massage Massagers For Body Pain Relief Massager  (Black)
DR PHYSIO (USA) Electric Air Compression Blood Circulation Machine Leg Calf Foot Massage Massagers For Body Pain Relief Massager (Black)
₹ 4399 | $hotDeals->merchant_name
IRIS Fitness Leg and Foot Massager  (Red)
IRIS Fitness Leg and Foot Massager (Red)
₹ 10999 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status