Install App Install App

Paytm मॉल वरील डिस्काउंट आणि कॅशबॅक नंतर एवढ्या कमी किंमतीत मिळत आहेत हे स्पीकर्स

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 20 Jun 2018
HIGHLIGHTS
  • यात काही खुप हलके पोर्टेबल स्पीकर्स आहेत जे ट्रॅवल किंवा टूर किंवा ट्रिप इत्यादी मध्ये सोबत घेऊन जाता येतील.

Paytm मॉल वरील डिस्काउंट आणि कॅशबॅक नंतर एवढ्या कमी किंमतीत मिळत आहेत हे स्पीकर्स

जर तुम्ही म्यूजिक लवर आहात आणि नेहमी म्यूजिक ऐकणे आवडत असेल तर आजच्या या डील्स तुम्हाला खुप आवडतील. आज आम्ही Paytm मॉल वर मिळणार्‍या अशा डील्स ची माहिती देत आहोत ज्यात स्पीकर्स वर भरभक्कम डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळत आहे. यात काही खुप हलके पोर्टेबल स्पीकर्स आहेत जे ट्रॅवल किंवा टूर किंवा ट्रिप इत्यादी मध्ये सोबत घेऊन जाता येतील. 

Zebronics Shell Wired 2 Channel Laptop Speaker
या ब्लूटूथ स्पीकर ची किंमत Paytm मॉल वर 299 ठेवण्यात आली आहे पण ONCEAMONTH प्रोमो कोड वापरून हा 99 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. हा स्पीकर ब्लॅक कलर च्या मध्ये उपलब्ध आहे आणि हा कम्प्यूटर सोबत वापरात येईल. इथून विकत घ्या 

iBall SoundWave 2.0 Multimedia Speakers
तसे तर या स्पीकर ची किंमत 535 रूपये ठेवण्यात आली आहे पण तुम्ही ONCEAMONTH प्रोमो कोड वापरून हा फक्त 335 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या प्रोडक्ट सोबत तुम्हाला 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरर वारंटी मिळत आहे. इथून विकत घ्या 

iVoltaa Rugged X1 Portable Bluetooth Speaker
या ब्लूटूथ स्पीकर ची किंमत 499 रूपये आहे पण SOUND15 कूपन कोड मुळे हा 424 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. हा एक वॉटरप्रुफ स्पीकर आहे आणि या सोबत तुम्हाला 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरर वारंटी मिळत आहे. इथून विकत घ्या

iBall Musi Cube BT20 Bluetooth Spealer
या ब्लूटूथ स्पीकर ची किंमत 778 रूपये आहे पण ONCEAMONTH प्रोमो कोड वापरून हा 599 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. याचा फ्रीक्वेंसी रिसपोंस 80Hz ~ 20kHz आहे आणि हा चार्जिंग साठी 2 तासांचा वेळ घेतो. इथून विकत घ्या 

Logitech Z120 Compact Stereo Speakers
Logitech च्या या स्पीकर ची किंमत 784 रूपये ठेवण्यात आली आहे पण SOUND15 प्रोमो कोड वापरून हा स्पीकर 666 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. हा स्पीकर ब्लॅक आणि वाइट कलर च्या ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे आणि या सोबत तुम्हाला 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरर वारंटी मिळत आहे. इथून विकत घ्या 

Portronics Plugs Portable Speaker
या स्पीकर ची किंमत 984 रूपये आहे आणि आज तुम्ही SOUND15 प्रोमो कोड वापरून हा 849 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. या स्पीकर मध्ये 800mAh ची बॅटरी आहे हा 32GB पर्यंतच्या माइक्रो एस डी कार्ड ला सपोर्ट करतो. इथून विकत घ्या 

LG PH2R Bluetooth Speaker
या स्पीकर ची किंमत 1,093 रूपये आहे पण CE275 प्रोमो कोड चा वापर करून हा 821 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. याचे वजन 270 ग्राम आहे आणि हा स्पीकर 6 तासांचा प्ले बॅक टाइम देतो. इथून विकत घ्या 

Krisons NB003 2.0 Tablet Speaker
या स्पीकर ची किंमत 1,390 रूपये आहे पण SOUND15 प्रोमो कोड मुळे तुम्ही हा 1181 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. कनेक्टिविटी साठी या स्पीकर मध्ये 1 USB पोर्ट आहे आणि हा मोबाइल, कम्प्यूटर, टीवी, टॅबलेट इत्यादी सोबत वापरता येईल. इथून विकत घ्या 

इतर डील्स साठी इथे क्लिक करा. 

नोट: या डिवाइस ची किंमत साईट वर थोडी वेगळी असू शकते कारण तिथे सेलर्स किंमत बदलू पण शकतात. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

DMCA.com Protection Status