Install App Install App

सोलर लाइट्स पासून सन ग्लासेज आणि स्क्रू ड्राईवर पर्यंत सर्व वस्तूंवर Paytm देत आहे जबरदस्त डिस्काउंट

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 18 Jun 2018
HIGHLIGHTS
  • या प्रोडक्ट्स मध्ये सन ग्लासेज, स्क्रू ड्राईवर, सोलर लाइट्स, ट्रीमर आणि वॉच इत्यादी सामील आहेत

सोलर लाइट्स पासून सन ग्लासेज आणि स्क्रू ड्राईवर पर्यंत सर्व वस्तूंवर Paytm देत आहे जबरदस्त डिस्काउंट


Paytm मॉल वर मिळणार्‍या ऑफर्स बद्दल आम्ही नेहमीच सांगत माहिती देत असतो, पण आज नेहमी प्रमाणे आम्ही तुम्हाला फक्त गॅजेट्स वर मिळणार्‍या ऑफर्स ची माहिती देणार नाही. आज आम्ही या लिस्ट मध्ये असे प्रोडक्ट्स सामील केले आहेत जे खुप इंट्रेस्टिंग आहेत आणि तुम्हाला आवडतील तसेच तुम्हाला हे कमी किंमतीत विकत घेता येतील. या प्रोडक्ट्स मध्ये सन ग्लासेज, स्क्रू ड्राईवर, सोलर लाइट्स, ट्रीमर आणि वॉच इत्यादी सामील आहेत. 

Solar Emergency Light Lantern Solar Lights
या लाइट्स ची किंमत Paytm मॉल वर 339 रूपये ठेवण्यात आली आहे पण ONCEAMONTH प्रोमो कोड वापरून तुम्ही ही 139 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. हिची बॅटरी कपॅसिटी 1500 mah आहे आणि ही प्लास्टिक मटेरियल मध्ये उपलब्ध आहे. इथून विकत घ्या 


UDTIP Mini Water Cooler Turbine With Aroma Air Usb
या प्रोडक्ट ची किंमत 326 रूपये ठेवण्यात आली आहे पण Paytm मॉल च्या ऑफर अंतर्गत तुम्ही ONCEAMONTH कूपन कोड वापरून हा प्रोडक्ट 126 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. हा प्रोडक्ट प्लास्टिक मटेरियल मध्ये उपलब्ध आहे. इथून विकत घ्या 


Nova NS-7 Professional Cordless Trimmer for Men
या प्रोडक्ट ची किंमत 345 रूपये ठेवण्यात आली आहे आणि ONCEAMONTH प्रोमो कोड वापरून तुम्ही हा 145 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या प्रोडक्ट सोबत तुम्हाला 15 दिवसांची सेलर वारंटी मिळत आहे. इथून विकत घ्या


Jackly 31 In 1 Screw Driver Set
या प्रोडक्ट ची किंमत 95 रूपये ठेवण्यात आली आहे. हा स्क्रू ड्राईवर सेट 7 दिवसांमध्ये रिप्लेस केला जाऊ शकतो. या डिवाइस ची खरी किंमत 500 रूपये आहे पण Paytm च्या 81% च्या डिस्काउंट नंतर हा प्रोडक्ट 95 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. इथून विकत घ्या


Wake Wood Black Dial Watch For Men
या प्रोडक्ट ची किंमत 199 रूपये ठेवण्यात आली आहे, यात तुम्हाला वॉच सोबत फ्री वॉलेट, इयर फोन, आॅक्स केबल आणि OTG पण मिळत आहे. इथून विकत घ्या


David Martin Combo of Black & Brown Wayfarer Sunglass
हा प्रोडक्ट Paytm मॉल वरून विकत घेता येईल, तिथे हा प्रोडक्ट 149 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन सन ग्लासेज विकत घेऊ इच्छित असाल तर या वर एक नजर टाकू शकता. इथून विकत घ्या


Jack Klein Gift Box Black Dial Golden Strap Quartz Analogue Wrist Watch
या वॉच ची किंमत 299 रूपये ठेवण्यात आली आहे पण FIRSTTIMELUCKY प्रोमो कोड वापरून तुम्ही हा 99 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. वॉच सोबत तुम्हाला या कॉम्बो मध्ये बेल्ट आणि वॉलेट पण मिळत आहे. इथून विकत घ्या


Wireless Bluetooth Headset With In Line Button For Music & Call
या हेडसेट ची किंमत 343 रूपये ठेवण्यात आली आहे पण ONCEAMONTH प्रोमो कोड वापरून तुम्ही हा 143 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. हा हेडसेट स्वेट प्रुफ आहे आणि याला रिचार्ज केले जाऊ शकते तसेच यात बिल्ट-इन माइक्रोफोन पण आहे. इथून विकत घ्या

इतर डील्स साठी इथे क्लिक करा. 


नोट: या डिवाइस ची किंमत साईट वर थोडी वेगळी असू शकते कारण तिथे सेलर्स किंमत बदलू पण शकतात. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
paytm paytm mall discount cashback offers sunglasses screw driver
DMCA.com Protection Status