Paytm Deals: या प्रोडक्ट्स वर Paytm देत आहे दमदार ऑफर्स

HIGHLIGHTS

या ऑफर्स वापरून तुम्ही डिस्काउंट रेट वर हे प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता.

Paytm Deals: या प्रोडक्ट्स वर Paytm देत आहे दमदार ऑफर्स

Paytm मॉल वर काही प्रोडक्ट्स वर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत ज्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला आज इथे सांगत आहोत. या ऑफर्स मध्ये डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स चा समावेश आहे, जर तुम्ही या प्रोडक्ट्स मधील कोणतेही प्रोडक्ट विकत घेऊ इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या ऑफर्स वापरून तुम्ही डिस्काउंट रेट वर हे प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता. 
Bingo Sporty TW02 Smart Fitness Band: या फिटनेस बँड च्या किमतीवर 78% डिस्काउंट मिळत आहे ज्यामुळे हा प्रोडक्ट 449 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या प्रोडक्ट वर मिळणार्‍या अन्य ऑफर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा 
Selfie Ring Lights Clip-on Cellphone Ring Lights: या प्रोडक्ट ची खरी किंमत पाहता 1,161 रूपये आहे पण 56% डिस्काउंट नंतर हा प्रोडक्ट 515 रूपये किंमतीत उपलब्ध आहे. या प्रोडक्ट वर मिळणार्‍या कॅशबॅक ऑफर्स मिळवण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता. 
WHITE PIR Motion Sensor Night Light: या प्रोडक्ट च्या किमतीवर 60% डिस्काउंट मिळत आहे ज्यामुळे हा प्रोडक्ट 1,699 रूपये च्या किंमती ऐवजी 678 रूपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या प्रोडक्ट वर मिळणार्‍या अन्य ऑफर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Waterproof Solar Energy LED Lights: या प्रोडक्ट च्या किमतीवर 50% डिस्काउंट मिळत आहे ज्यामुळे हा प्रोडक्ट 1,698 रूपये ऐवजी 849 रूपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या प्रोडक्ट वर मिळणार्‍या कॅशबॅक ऑफर्स मिळवण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता.

Solar Emergency Light Lantern Torch: या प्रोडक्ट ची खरी किंमत 999 रूपये आहे पण 68% डिस्काउंट नंतर हा प्रोडक्ट 319 रूपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या प्रोडक्ट वर मिळणार्‍या अन्य ऑफर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 
नोट: या डिवाइस ची किंमत साईट वर वेगळी असू शकते कारण तिथे सेलर्स किंमती बदलू शकतात. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo