या नवीन लॉन्च झालेल्या ऑडियो डिवाइस वर Paytm देत आहे जबरदस्त डील्स

या नवीन लॉन्च झालेल्या ऑडियो डिवाइस वर Paytm देत आहे जबरदस्त डील्स
HIGHLIGHTS

जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन ब्लूटूथ स्पीकर विकत घेण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्स चा फायदा घेऊ शकता.

Paytm deals on new latest audio devices: जर तुम्ही म्यूजिक चे शौकीन असाल आणि एका नवीन स्पीकर चा शोध घेत असाल तर तुमचा शोध इथे पूर्ण होईल. आज Paytm मॉल वर काही लेटेस्ट ऑडियो डिवाइस वर चांगला डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळत आहे ज्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन ब्लूटूथ स्पीकर विकत घेण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्स चा फायदा घेऊ शकता. 

Sony SRS XB-31 Extra Bass Bluetooth Speaker
सोनी च्या या ब्लूटूथ स्पीकर ची किंमत तसे पाहता 10,535 रूपये ठेवण्यात आली आहे पण आज तुम्ही SOUND15 प्रोमो कोड चा वापर करून हा 9539 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. या स्पीकर ला IP67 सर्टिफिकेशन मिळाले आहे ज्यामुळे हा स्पीकर वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंट बनतो. इथून विकत घ्या 

Amazon Echo Grey
अमेजॉन च्या या स्पीकर ची किंमत 8,499 रूपये ठेवण्यात आली आहे पण SOUND15 प्रोमो कोड चा वापर करून हा 7224 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. हा स्पीकर सहज सेटअप करता येईल तसेच वापरता येईल. हा स्पीकर एंड्राइड आणि iOS डिवाइसेज व्यातिरिक डेस्कटॉप ब्राउजर सोबत पण एक्सेस केला जाऊ शकतो. इथून विकत घ्या 

Amazon Echo Dot White
Amazon Echo Dot White आज Paytm वर 3,699 रुपयांच्या किंमतीत मिळत आहे पण जर तुम्ही SOUND15 कोड चा वापर केल्यास हा 3144 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. हा एक हँड्स-फ्री वॉयस कंट्रोल्ड डिवाइस आहे. हा खुप हलका डिवाइस आहे, याचे वजन फक्त 163 ग्राम आहे, ज्यामुळे हा सोबत कॅरी करणे पण सोप्पे आहे. इथून विकत घ्या 

Ultimate Ears WONDERBOOM Bluetooth Speaker
या स्पीकर ची किंमत 5,995 रूपये ठेवण्यात आली आहे पण SOUND10 प्रोमो कोड चा वापर करून तुम्ही हा 5395 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. हा 10 तासांची बॅटरी लाइफ ऑफर करतो आणि हा वॉटरप्रुफ डिवाइस आहे. इथून विकत घ्या 

Amazon Echo Plus with built in smart home hub
या प्रोडक्ट ची किंमत 14,999 रूपये आहे पण SOUND15 प्रोमो कोड चा वापर करून तुम्ही हा 12749 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकता. याचे वजन 954 ग्राम आहे. या प्रोडक्ट सोबत तुम्हाला एका वर्षाची मॅन्युफॅक्चरर वारंटी मिळत आहे. इथून विकत घ्या 

अन्य डील्स बघण्यासाठी इथे क्लिक करा 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo