Install App Install App

आता काढा डेबिट कार्ड विना ATM मधून कॅश, तीही अगदी सहज

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 18 Dec 2018
HIGHLIGHTS
  • एक अनोखी सिस्टम बनवण्यात आली आहे ज्यामुळे लवकरच तुम्ही कोणत्याही डेबिट कार्ड विना एटीएम मशीन मधून सहज पैसे काढू शकाल. हो हे खरं आहे, तुम्ही एका सध्या QR कोडच्या माध्यमातून पण कार्ड विना पैसे काढू शकाल.

आता काढा डेबिट कार्ड विना ATM मधून कॅश, तीही अगदी सहज

काही लोक असतात जे एटीएम मशीन वर पैसे काढायला जातात परंतु बऱ्याचदा डेबिट कार्ड विसरून जात आणि त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते पण आता असे होणार नाही. AGS Transact Technologies हि कंपनी आहे जी सर्व बँकांना ATM सर्विसची सुविधा देते. या कंपनी ने एक अशी सिस्टम बनवली आहे जी  UPI प्लॅटफार्मचा वापर करून ATM मशीन्स मधून कॅश काढू शकते. 

तसेच बऱ्याचदा एटीएम मधून कॅश काढल्यानंतर तुमचे डेबिट कार्ड एटीएम मशीन मधेच राहते आणि तुम्ही ते तिथेच विसरता. अशा लोकांसाठी हि सिस्टम खूप फायदेशीर ठरेल. या सिस्टमच्या माध्यमातून यूजर एटीएम मशीन वरील एक QR कोड स्कॅन करून पैसे काढू शकतो आणि यासाठी तुम्हाला कोणतेही डेबिट कार्ड स्वाईप करण्याची गरज नाही. क्यूआर कोड मशीनच्या स्क्रीन वरून स्कॅन करत येईल. हे सर्व काही यूनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI बेस्ड सिस्टम अंतर्गत होईल. रिपोर्ट नुसार सेकेंड जेनरेशन UPI 2.0 असेलल्या मशीन मधून कॅश काढणे खूप सोप्पे होईल.

पण रिपोर्ट्स नुसार अजूनतरी या सर्विसला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून मंजूरी मिळालेली नाही. AGS नुसार कंपनी ने या टेक्नॉलॉजीची चाचणी आधीच केली आहे. आणि जेव्हा या फीचर बद्दलची माहिती बँकांना देण्यात आली तेव्हा सर्व बँका खूप उत्सुक झाल्या.

TOI म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार यूपीआई प्लॅटफॉर्म वर आधारित हि सिस्टम AGS Transact Technologies ने तयार केले आहे. एजीएस सध्या बँकांना एटीएम सर्विस उपलब्ध करवून देते. एटीएम कार्ड विना मशीन मधून कॅश काढण्यासाठी अकाउंट होल्डर कडे मोबाईल ऍप्लीकेशन चे सब्सक्रिप्शन असणे आवश्यक आहे जो UPI बेस्ड असेल. त्यानंतर UPI पेमेंट करण्यासाठी यूजरना QR कोड स्कॅन करावा लागेल.
 
Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Install App Install App
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Professional Feel 260 Watt Multifunctional Food Mixers
Professional Feel 260 Watt Multifunctional Food Mixers
₹ 480 | $hotDeals->merchant_name
KENT Hand Blender 150W (16050), 5 Speed Control, 100% Copper Motor, Multiple Beaters, Overheating Protection, Food Grade Plastic Body
KENT Hand Blender 150W (16050), 5 Speed Control, 100% Copper Motor, Multiple Beaters, Overheating Protection, Food Grade Plastic Body
₹ 1275 | $hotDeals->merchant_name
Tanumart Hand Mixer 260 Watts Beater Blender for Cake Whipping Cream Electric Whisker Mixing Machine with 7 Speed (White)
Tanumart Hand Mixer 260 Watts Beater Blender for Cake Whipping Cream Electric Whisker Mixing Machine with 7 Speed (White)
₹ 599 | $hotDeals->merchant_name
Philips HR3705/10 300-Watt Hand Mixer, Black
Philips HR3705/10 300-Watt Hand Mixer, Black
₹ 2019 | $hotDeals->merchant_name
VEGA Insta Glam Foldable 1000 Watts Hair Dryer With 2 Heat & Speed Settings (VHDH-20)- White
VEGA Insta Glam Foldable 1000 Watts Hair Dryer With 2 Heat & Speed Settings (VHDH-20)- White
₹ 503 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status