गूगल नवीन अॅप ‘रिप्लाई’ ची टेस्टिंग करत आहे, लोकप्रिय अॅप्स मध्ये ‘स्मार्ट रिप्लाई’ ऑप्शन जोडण्याची तयारी

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 16 Feb 2018
HIGHLIGHTS
  • हा अॅप सध्यातरी डेवलपमेंट फेज मध्ये आहे.

गूगल नवीन अॅप ‘रिप्लाई’ ची टेस्टिंग करत आहे, लोकप्रिय अॅप्स मध्ये ‘स्मार्ट रिप्लाई’ ऑप्शन जोडण्याची तयारी


Google ने एक नवीन अॅप टेस्टिंग केली आहे, ज्याला ‘रिप्लाई’ नाव दिले आहे, जो काही लोकप्रिय अॅप्स मध्ये ‘स्मार्ट रिप्लाई’ ऑप्शन जोडून देईल. एंड्रॉयड पुलिसच्या एक रिपोर्ट नुसार, अॅप चे परीक्षण साठी गूगल डिजिवन ला पाठवण्यात आले आहे, जो प्रायोगिक गोष्टींवर काम करतो. मिळालेल्या मेसेज ला रिप्लाय करताना अॅप शॉर्ट रिप्लाई जेनरेट करण्यासाठी AI चा वापर करतो. 
सध्यातरी हा फेसबुक मेसेंजर, एंड्रॉयड मेसेज, हँगआउट, एलो, व्हाट्सएप, स्काइप, ट्विटर DMs, आणि स्लॅक सारख्या काही कुछ लोकप्रिय अॅप्स सोबत चालतो. आपल्या साइन-अप फॉर्म नुसार हा अॅप फक्त एंड्रॉयड यूजर्स साठी उपलब्ध आहे. 
हा प्राप्त मेसेज नुसार 'स्मार्ट' रिप्लाई देऊ शकतो. उदाहरणार्थ, हा एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कॅल्क्युलेट करू शकतो. हा अॅप सध्या डेवलपमेंट फेज मध्ये आहे, गूगल चा स्मार्ट रिप्लाई फीचर अधिपासूनच Gmail, एलो आणि एंड्रॉयड मेसेज मध्ये आहे.

 
Google चे प्रवक्ता ने टेकक्रंच ने सांगितले, " एरिया 120 योजनेअंतर्गत रिप्लाई त्या अनेक प्रोजेक्ट मधील एक आहे, ज्यावर काम चालू आहे. एरिया 120 योजनांच्या ईतर प्रोजेक्ट सारखाच हा प्रारंभिक प्रयोग आहे. 


‘रिप्लाई’ अॅप ड्राइविंग दरम्यान फोन ला साइलेंट पण करू शकतो. तसेच अॅप यूजर च्या कॅलेंडर चा वापर करून टेक्सट मेसेज चा रिप्लाई पण करू शकतो की यूजर आता चॅट नाही करू शकत. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
Google Reply app
DMCA.com Protection Status