Install App Install App

लॅपटॉप्स, कॅमेरा आणि स्पीकर्स पासून या प्रोडक्ट्स वर मिळत आहेत चांगल्या ऑफर्स

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 20 Jun 2018
HIGHLIGHTS
  • या प्रोडक्ट्स मध्ये कॅमेरा, लॅपटॉप्स, पावरबँक्स, हेडफोन्स आणि स्पीकर्स इत्यादी वर चांगल्या डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स मिळत आहेत.

लॅपटॉप्स, कॅमेरा आणि स्पीकर्स पासून या प्रोडक्ट्स वर मिळत आहेत चांगल्या ऑफर्स

ई-कॉमर्स पोर्टल Paytm मॉल वर नेहमीच चांगल्या डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स मिळतात ज्यांच्या बद्दल आम्ही तुम्हाला सांगत असतो. आज आम्ही काही अशाच डील्स ची माहिती घेऊन आली आहे ज्यात कॅमेरा, लॅपटॉप्स, पावरबँक्स, हेडफोन्स आणि स्पीकर्स इत्यादी वर चांगल्या डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स मिळत आहेत. या ऑफर्स Paytm मॉल वर उपलब्ध आहेत. 

लॅपटॉप्स 
लॅपटॉप्स बद्दल बोलायचे झाले तर Paytm मॉल वर अनेक ब्रांड्स चे लॅपटॉप्स आहेत ज्यांच्यावर चांगल्या डील्स मिळत आहेत. या ब्रांड्स मध्ये असुस, एचपी, लेनोवो, माइक्रोमॅक्स व्यतिरिक्त इतर कंपन्यांचा पण समावेश आहे. हे लॅपटॉप्स वेगवेगळ्या किंमतीत चांगल्या स्पेसिफिकेशंस सह येतात आणि हे डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स सह कमीत कमी किंमतीत विकत घेतले जाऊ शकतात. लॅपटॉप्स च्या डील्स बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

कॅमेरा 
कॅमेरा डिपार्टमेंट मध्ये अनेक चांगले डिजिटल कॅमेरा लिस्टेड आहेत ज्यांच्या वर चांगला डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळत आहे. कॅनन, निकॉन, सोनी इत्यादी ब्रांड च्या या कॅमेरां वर Paytm चांगल्या ऑफर्स देत आहे आणि वेगवेगळ्या किंमतीत येणारे हे कॅमेरा एक चांगला ऑप्शन आहे. जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन डिजिटल कॅमेरा विकत घेऊ इच्छित असाल तर या डील्स चा फायदा घेऊ शकता. कॅमेरा डील्स बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

मॉनीटर्स
मॉनीटर्स, हा एक असा प्रोडक्ट आहे जो 6207 रुपयांच्या सुरवाती किंमती सह Paytm मॉल वर लिस्टेड आहे. यात एचपी, डेल, एलजी, सॅमसंग व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांचे मॉनीटर्स आहेत. हे मॉनीटर्स तुम्ही कॅशबॅक आणि डिस्काउंट मुळे अजून चांगल्या किंमतीत विकत घेऊ शकता. मॉनीटर्स च्या डील्स बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

पावरबँक्स
आम्ही या लिस्ट मध्ये पॉवरबँक्स चा पण समावेश केला आहे ज्यांच्यावर चांगला कॅशबॅक मिळत आहे, जर तुम्ही फोन चार्ज करण्याच्या समस्ये मुळे परेशान असाल आणि सोबत एक पावर बँक कॅरी करू इच्छित असाल तर या पावरबँक्स वर नजर टाकू शकता. पावरबँक्स च्या डील्स बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

हेडफोन्स
Paytm मॉल वर अनेक अशे हेडफोन्स लिस्टेड आहेत ज्यावर कंपनी चांगला डिस्काउंट आणि कॅशबॅक देत आहे. या हेडफोन्स मध्ये, सोनी, फिलिप्स, सेन्हेझेर आणि पॅनासोनिक इत्यादी च्या हेडफोन्स चा समावेश आहे ज्यात कही ओवर इयर हेडफोन आहेत तर काही इन इयर. हे प्रोडक्ट्स कमी किंमतीत विकत घेण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही नवीन हेडफोन विकत घेणार असाल तर यांच्यावर एक नजर टाकू शकता. हेडफोन्स च्या डील्स बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

स्पीकर्स
Paytm मॉल वरील हे स्पीकर्स कमी किंमतीत मिळणारा एक चांगला ऑप्शन आहे. यातील काही डेकोरेशन म्हणून पण उपयोगाला येऊ शकतात हे पोर्टेबल स्पीकर्स आहेत त्यामुळे हे कुठेही सहज सोबत नेता येतील. जर तुम्हाला एक नवीन ब्लूटूथ स्पीकर विकत घेणार असाल तर या स्पीकर्स वर नजर टाकू शकता. स्पीकर्स च्या डील्स बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
laptop camera power bank headphone speaker monitor paytm mall discount offers
DMCA.com Protection Status