Install App Install App

Amazon चा फ्रीडम सेल झाला सुरू, बघा या आहेत टॉप 10 डील्स

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 09 Aug 2018
HIGHLIGHTS
  • अमेजॉन इंडिया वर आयोजित फ्रीडम सेलची आज पासून सुरवात झाली आहे, हा सेल आज पासून सुरू होऊन 12 ऑगस्ट पर्यंत चालेल. या सेल मध्ये तुम्हाला जवळपास 20,000 डील्स मिळतील, ज्या तुम्हाला स्मार्टफोन्स, एप्लायंसेज, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी वर मिळतील. चला जाणून बघूया टॉप 10 डील्स.

Amazon चा फ्रीडम सेल झाला सुरू, बघा या आहेत टॉप 10 डील्स

या सेल मध्ये तुम्हाला जवळपास सर्वच कॅटेगरीज मध्ये चांगला डिस्काउंट आणि ऑफर मिळणार आहेत. या सेल मध्ये तुम्हाला जवळपास 20,000 पेक्षा जास्त डील्स 2500 पेक्षा जास्त ब्रॅण्ड्स आणि 200 पेक्षा जास्त कॅटेगरीज मध्ये मिळतील. 

याची घोषणा अमेजॉन इंडिया कडून पण करण्यात आली आहे. तसेच कंपनी ने SBI सोबत पण भागेदारी केली आहे, ज्यामुळे तुम्हाला SBI चे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरल्यास जवळपास 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. 

या सेल मध्ये स्मार्टफोन सर्वात जास्त चर्चेत राहणारी कॅटेगरी असेल. तुम्हाला अनेक स्मार्टफोन्स वर चांगल्या डील्स मिळतील. काही स्मार्टफोन्स वर अमेजॉन ने जवळपास 40 टक्क्यांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या सेल मध्ये तुम्हाला जवळपास सर्वच छोट्यामोठ्या स्मार्टफोन ब्रॅण्ड वर चांगल्या चांगल्या ऑफर्स मिळणार आहेत. जसे की तुम्ही OnePlus, Xiaomi, Nokia, Huawei, Motorola, Honor, Realme आणि इतर ब्रॅण्ड्स वरील बेस्ट डील्स चा लाभ घेऊ शकता. 

फक्त स्मार्टफोन्स नाही तर तुम्हाला पॉवर बँक्स आणि मोबाइल केस वर पण चांगल्या ऑफर्स आणि डिस्काउंट मिळेल. तसेच या सेल मध्ये काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Honor Play, Huawei Nova 3i, Blackberry Key 2 आणि उद्या लॉन्च होणार्‍या Samsung Galaxy Note 9 यांचा पण समावेश केला जाऊ शकतो. चला तर मग बघूया कि स्मार्टफोन्स व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोण कोणत्या प्रोडक्ट्स वर डील्स मिळत आहेत. 

LG V30+
लिस्टेड कीमत Rs 60,000
डील वाली कीमत Rs 34,990
आपको बता दें कि LG के इस डिवाइस में आपको एक 6-इंच की QHD OLED डिस्प्ले मिल रही है, जो 18:9 आस्पेक्ट रेश्यो के साथ आती है। इसके अलावा इसमें आपको स्नेपड्रैगन 835 प्रोसेसर मिल रहा है, फोन में एक 16-मेगापिक्सल और 13-मेगापिक्सल का रियर कैमरा सेटअप भी मिल रहा है। 

Samsung Galaxy Note 8
लिस्टेड किंमत: Rs 74,690 
डील मधील किंमत: Rs 55,900
आज सॅमसंग न्यूयॉर्क मध्ये होणार्‍या एका इवेंट मधून सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 लॉन्च करणार आहे. त्यामुळे तुम्हाला या सेल मध्ये सॅमसंग गॅलेक्सी Note 8 ची किंमत कमी झालेली दिसेल. तुम्ही हा डिवाइस चांगल्या किंमतीत या सेल मधून विकत घेऊ शकता. 

TCL 39-इंच FHD LED TV
लिस्टेड किंमत: Rs 25,990
डील मधील किंमत: Rs 16,490
जर तुम्हाला हा टीवी विकत घ्यायचा असेल तर हा घेण्यासाठी तुमच्याकडे ही एक उत्तम संधी आहे. हा डिवाइस एका मोठ्या 39-इंचाच्या FHD पॅनल सह सादर करण्यात आला आहे. तसेच यात तुम्हाला दोन HDMI आणि USB पोर्ट्स मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला यात VGA पोर्ट पण मिळत आहे. हा तुम्हाला 16W चा ऑडियो देतो. 

LG 49-इंच 4K UHD LED Smart TV
लिस्टेड किंमत: Rs 89,990
डील मधील किंमत: Rs 61,990
जर तुम्हाला हा टीवी विकत घ्यायचा असेल तर तुम्ही हा या सेल मधून बेस्ट किंमतीत विकत घेऊ शकता. यासाठी जर तुम्ही अजून वाट बघण्याचा विचार केला तर कदाचीत ही चांगली संधी हातातून निसटले. हा एक 4K रेजोल्यूशन देणारा 3840x2160 पिक्सल वाला टीवी आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला एक्टिव HDR मिळेल. 

Xbox One X
लिस्टेड किंमत: Rs 48,490
डील मधील किंमत: Rs 40,490
हा जगातील सर्वात पॉवरफुल कंसोल म्हणून ओळखला जातो. यात तुम्हाला 4K गेमिंग मिळेल, त्याचबरोबर यात तुम्ही 4K स्ट्रीमिंग पण करू शकता. 

Sony PlayStation 4 Pro
लिस्टेड किंमत: Rs 41,999
डील मधील किंमत: Rs 39,499
जर तुम्हाला माइक्रोसॉफ्ट व्यतिरिक्त सोनी चा कंसोल विकत घ्यायचा असेल तर ही डील तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. यात पण तुम्हाला 4K गेमिंग मिळते. सोबतच तुम्ही 4K विडियो स्ट्रीम पण करू शकता. 

Amazon Echo Dot
लिस्टेड किंमत: Rs 4,499
डील मधील किंमत: Rs 3,499
तुम्हाला तर माहितीच आहे हा एक स्मार्ट स्पीकर आहे, जो अलेक्सा या असिस्टंट सह येतो. याच्या मदतीने तुम्ही काहीही सर्च सहज करू शकता. 

Amazon Echo
लिस्टेड किंमत: Rs 9,999
डील मधील किंमत: Rs 7,999
जर तुम्हाला अलेक्सा आवडत असेल पण मोठ्या चांगल्या याचा ऑडियो क्वालिटी मध्ये याचा वापर करायचा असल्यास तुम्ही हा स्पीकर विकत घेण्याचा विचार करू शकता. हा एक उत्कृष्ट स्मार्ट स्पीकर आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि यावर तुम्हाला चांगली डील पण या सेल मध्ये मिळत आहे. 

Amazon Echo Spot
लिस्टेड किंमत: Rs 12,999
डील मधील किंमत: Rs 10,399
जर तुम्हाला विडियो कंटेंट चा पण आनंद घ्यायचा असेल तर हा स्मार्ट स्पीकर तुमच्यासाठीच बनवलेला आहे. एखादा नक्कीच बघा स्पीकर. 

Toshiba Canvio Basics 2TB USB 3.0 Portable External Hard Drive 
लिस्टेड किंमत: Rs 9,000
डील मधील किंमत: Rs 4,999
या हार्ड ड्राइव मध्ये तुम्हाला जवळपास 2TB स्टोरेज मिळणार आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला कनेक्टिविटी साठी USB 3.0 मिळेल, जिच्या माध्यामातून डेटा खुप लवकर ट्रान्सफर होतो. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Install App Install App
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Allin Exporters J66 Ultrasonic Humidifier Cool Mist Air Purifier for Dryness, Cold & Cough Large Capacity for Room, Baby, Plants, Bedroom (2.4 L)
Allin Exporters J66 Ultrasonic Humidifier Cool Mist Air Purifier for Dryness, Cold & Cough Large Capacity for Room, Baby, Plants, Bedroom (2.4 L)
₹ 1790 | $hotDeals->merchant_name
Deerma F325 5L Crystal Clear Ultrasonic Cool Mist Humidifier for Bedroom, Large Room, Office, Baby with Transparent Water Tank, Auto Shut Off, Adjustable Mist Volume, Whisper Quiet, Lasts 24 Hours
Deerma F325 5L Crystal Clear Ultrasonic Cool Mist Humidifier for Bedroom, Large Room, Office, Baby with Transparent Water Tank, Auto Shut Off, Adjustable Mist Volume, Whisper Quiet, Lasts 24 Hours
₹ 2915 | $hotDeals->merchant_name
Octopus prime New Mini Portable Wooden Humidifier Mist Maker Aroma Diffuser Ultrasonic Aroma Humidifier Light Wooden USB Diffuser for Home Office
Octopus prime New Mini Portable Wooden Humidifier Mist Maker Aroma Diffuser Ultrasonic Aroma Humidifier Light Wooden USB Diffuser for Home Office
₹ 499 | $hotDeals->merchant_name
DR PHYSIO (USA) Electric Air Compression Blood Circulation Machine Leg Calf Foot Massage Massagers For Body Pain Relief Massager  (Black)
DR PHYSIO (USA) Electric Air Compression Blood Circulation Machine Leg Calf Foot Massage Massagers For Body Pain Relief Massager (Black)
₹ 4399 | $hotDeals->merchant_name
IRIS Fitness Leg and Foot Massager  (Red)
IRIS Fitness Leg and Foot Massager (Red)
₹ 10999 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status