अल्टीमेट ईयर्स UE बूम 2 स्पीकर लाँच, किंमत १५,९९५ रुपये

HIGHLIGHTS

UE बूम 2 एक वॉटरप्रुफ (IPX7) स्पीकर आहे, जो 360 डिग्री इतका आवाज देतो.

अल्टीमेट ईयर्स UE बूम 2 स्पीकर लाँच, किंमत १५,९९५ रुपये

ऑडियो डिवायसेस निर्माता कंपनी अल्टीमेट ईयर्सने बाजारात आपला नवीन स्पीकर UE बूम 2 लाँच केला आहे. हा स्पीकर सिरी आणि गुगल नाउसह येतो. कंपनीने ह्याची किंमत १५,९९५ रुपये ठेवली आहे.
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हा व्हॉईस इनपुटद्वाराही म्यूजिक प्ले करतो, ह्यासाठी यूजर्सला केवळ गाण्याचे नाव टाकावे लागते.
 


UE बूम 2 एक वॉटरप्रूफ (IPX7) स्पीकर आहे, जो 360 डिग्री इतका आवाज देतो. ह्यात एक ब्लूटुथ बटनसुद्धा आहे. अल्टीमेट ईयर्स UE बूम 2 स्पीकरमध्ये पुश-टू-टॉक फीचरसुद्धा आहे.

हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J3 V स्मार्टफोन लाँच, सुपर AMOLED HD डिस्प्लेने सुसज्ज
हेदेखील वाचा – वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड व्हर्जन जुलैमध्ये होणार विक्रीसाठी उपलब्ध

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo