Flipkart वर स्वस्तात मिळत आहेत फ्लॉवर पॉट डिजाइन वाले हे स्पीकर्स

Flipkart वर स्वस्तात मिळत आहेत फ्लॉवर पॉट डिजाइन वाले हे स्पीकर्स
HIGHLIGHTS

जर तुम्ही तुमचं घर डेकोरेट करण्यासाठी फ्लॉवर पॉट्स विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्ही या स्पीकर्स वर नजर टाकू शकता जे स्पीकर्स म्हणून वापरता येतीलच पण सोबतच घर डेकोरेट करण्याच्या पण कमी येतील.

Flipkart आज काही ब्लूटूथ स्पीकर्स वर चांगल्या डिस्काउंट ऑफर्स देत आहे, हे स्पीकर्स तुमच्या दोन कामांसाठी उपयोगी पडू शकतात हे फक्त ब्लूटूथ स्पीकर्स नाहीत तर तुम्ही हे डेकोरेशन साठी वापरु शकता कारण यांना फ्लॉवर पॉट डिजाइन देण्यात आली आहे. जर तुम्ही तुमचं घर डेकोरेट करण्यासाठी फ्लॉवर पॉट्स विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्ही या स्पीकर्स वर नजर टाकू शकता जे स्पीकर्स म्हणून वापरता येतीलच पण सोबतच घर डेकोरेट करण्याच्या पण कमी येतील. 

ABlue Clipper Smart Flower pot Bluetooth Speaker
या ब्लूटूथ स्पीकर ची किंमत 1,299 रूपये आहे पण Flipkart च्या डिस्काउंट नंतर तुम्ही हा 459 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. एक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड द्वारा हा विकत घेतल्यास 5% चा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळत आहे. इथून विकत घ्या 

Lambent Flower Pot Bluetooth Speaker
या ब्लूटूथ स्पीकर ची किंमत 999 रूपये आहे पण 50% डिस्काउंट नंतर तुम्ही हा 499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या 

Shivonic Bluetooth Flower Pot Speaker
हा स्पीकर Flipkart Discount ऑफर नंतर 749 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या स्पीकर मध्ये पॉवर सोर्स साठी USB चा विकल्प देण्यात आला आहे. इथून विकत घ्या 

Piqancy Music Flower Pot Bluetooth Speaker
या ब्लूटूथ स्पीकर ची किंमत 2,999 रूपये आहे पण 71% डिस्काउंट नंतर हा स्पीकर 849 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. एक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड द्वारा हा विकत घेतल्यास 5% चा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल. इथून विकत घ्या 

Voltegic ™ Music Flower Pot Bluetooth Speaker
या स्पीकर ची किंमत 2,999 रूपये आहे पण फ्लिप्कार्ट च्या डिसकाउंट ऑफर नंतर हा 779 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इथून विकत घ्या 

Suroskie Music Flowerpot Speaker
या स्पीकर ची किंमत 999 रूपये आहे पण 48% डिस्काउंट नंतर तुम्ही हा 519 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. एक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड द्वारा हा विकत घेतल्यास त्यावर 5% चा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळत आहे. इथून विकत घ्या 

VibeX ® LED Plant Pot with Bluetooth Speaker
या ब्लूटूथ स्पीकर ची किंमत 2,999 रूपये आहे पण 76% च्या डिस्काउंट नंतर हा डिवाइस 699 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. इथून विकत घ्या
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo