या BLUETOOTH SPEAKERS वर अमेझॉन देत आहे 60% पेक्षा पण जास्त डिस्काउंट

या BLUETOOTH SPEAKERS वर अमेझॉन देत आहे 60% पेक्षा पण जास्त डिस्काउंट

आता जर तुम्ही अमेझॉन वरून Bluetooth Speakers विकत घेतला तर तुकम खूप फायदा होऊ शकतो. सोबतच जर तुम्ही म्यूजीक लवर असाल तर हि तुमच्यासाठी खास संधी आहे असे समजा. आज आम्ही तुमच्यासाठी काही अशाच ब्लूटूथ स्पीकर्सची लिस्ट आणली आहेत ज्यांच्यावर तुम्हाला Amazon चांगला डिस्काउंट देत आहे. हे सर्व डिवाइस पोर्टेबल असण्यासोबतच परफॉरमेंसच्या बाबतीत पण दमदार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या डिवाइसेस बद्दल जे तुम्ही स्वस्तात म्हणजे 67% पर्यंतच्या डिस्काउंट सह विकत घेऊ शकता. 

MIVI ROAM 5 WATTS ULTRA-PORTABLE WIRELESS BLUETOOTH WATER PROOF SPEAKER BS5RM (BLACK) 

 

प्राइस: 2,999 रुपये 

डील प्राइस: 999 रुपये 

 Mivi Roam चा हा Ultra-Portable Wireless ब्लूटूथ स्पीकर जर तुम्ही अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 999 रुपये आहे पण याची मार्केट किंमत 2,999 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 67% म्हणजे 2,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो. हा वाटरप्रूफ डिवाइस ब्लॅक रंगात 5W peak output सह येतो. इथून विकत घ्या 

  

PHOTRON P10 WIRELESS 3W SUPER BASS MINI METAL ALUMINIUM ALLOY PORTABLE BLUETOOTH SPEAKER 

डील प्राइस: 649 रुपये 

Photron चा हा ब्लूटूथ स्पीकर जर तुम्ही अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 649 रुपये आहे पण याची मार्केट किंमत 1,990 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 67% म्हणजे 1,341 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो. हा डिवाइस Deep Cobalt रंगात 400Mah battery आणि जवळपास 3 तासांच्या Music Play time सह येतो. इथून विकत घ्या 

  

HP MINI 300 BLUETOOTH SPEAKERS  

प्राइस: 1,999 रुपये 

डील प्राइस: 930 रुपये 

HP चा हा मिनी ब्लूटूथ स्पीकर जर तुम्ही अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 930 रुपये आहे पण याची मार्केट किंमत 1,999 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 53% म्हणजे 1,069 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो. हा डिवाइस Red रंगात Built-in microphone आणि High-quality audio सह येतो. इथून विकत घ्या 

  

ARTIS BT90 WIRELESS PORTABLE BLUETOOTH SPEAKER 

प्राइस:1,499 रुपये 

डील प्राइस: 999 रुपये 

Artis BT90 Wireless Portable Bluetooth Speaker जर तुम्ही अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 999 रुपये आहे पण याची मार्केट किंमत 1,499 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 33% म्हणजे 500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो. हा डिवाइस ब्लॅक रंगात USB input, Micro SD Card, TF Card input आणि FM Radio सह येतो. इथून विकत घ्या 

IBALL MUSI CUBE BT20 PORTABLE BLUETOOTH SPEAKER 

प्राइस: 1,199 रुपये 

डील प्राइस: 600 रुपये 

iBall चा हा Portable Bluetooth Speaker जर तुम्ही अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 600 रुपये आहे पण याची मार्केट किंमत 1,199 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 50% म्हणजे 599 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो. हा डिवाइस Brown रंगात BT / USB / Micro SD / AUX आणि FM Radio सह येतो. इथून विकत घ्या 

  

ARTIS BT20 WIRELESS PORTABLE BLUETOOTH SPEAKER 

प्राइस: 1,299 रुपये 

डील प्राइस: 699 रुपये  

Artis चा हा Wireless Portable Bluetooth Speaker जर तुम्ही अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 699 रुपये आहे पण याची मार्केट किंमत 1,299 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 46% म्हणजे 600 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो. हा डिवाइस ब्लॅक रंगात TF Card Reader/LED Light सह Hands Free Calling सपोर्ट आणि 3W RMS Output सह येतो. इथून विकत घ्या 

  

IBALL UFO3 BLUETOOTH PORTABLE SPEAKER 

प्राइस: 2,125 रुपये 

डील प्राइस: 850 रुपये 

Artis चा हा Wireless Portable Bluetooth Speaker जर तुम्ही अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 850 रुपये आहे पण याची मार्केट किंमत 2,125 रुपये आहे. अशाप्रकारे या डिवाइस वर तुम्हाला 60% म्हणजे 1,275 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो. हा डिवाइस UFO design, 3.5mm audio cable आणि एक carry pouch सह येतो. इथून विकत घ्या 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo