Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स लाँच, किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, २४९९ रुपये

HIGHLIGHTS

Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स फ्लिपकार्टवर ३,९९९ रुपये आणि २४९९ रुपयात मिळत आहे.

Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स लाँच, किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, २४९९ रुपये

फ्लिपकार्टवर खरेदी करा Envent LiveFree 570 ब्लूटूथ स्पीकर ३,९९९ रुपये

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

फ्लिपकार्टवर खरेदी करा Envent LiveFree 530 ब्लूटुथ स्पीकर २,४९९ रुपये

Envent ने भारतीय बाजारात आपल्या LiveFree ब्रँडच्या अंतर्गत आपले दोन नवीन वॉटरप्रुफ ब्लूटुथ स्पीकर्स LiveFree 570 आणि LiveFree 530 लाँच केले. Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. हे फ्लिपकार्टवर स्पेशल लाँच किंमत ३,९९९ रुपये आणि २४९९ रुपयात मिळत आहे.

Envent LiveFree 570 एक 12W हाय बेस ब्लूटुथ स्पीकर आहे. ह्याला ब्लूटुथ 4.0 व्हर्जनसह लाँच केले गेले आहे. ह्यात 4000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा डिवाइस 9 तासांचा प्ले टाइम देईल. हा एक IPX4 वॉटर रेसिस्टेंट स्पीकर आहे. ह्यात बिल्ट-इन मायक्रोफोन आणि कॉलचे उत्तर देण्यासाठी बटनसुद्धा दिले आहे. त्याचबरोबर ह्यात 3.5mm चा जॅकसुद्धा दिला गेला आहे.

हेदेखील पाहा –  HP ईलाइटबुक फॉलिओ
 

तसेच जर LiveFree 530 विषयी बोलायचे झाले तर, हा एक 10W मोबाईल ब्लूटुथ स्पीकर आहे. हा IPX5 वॉटर रेसिस्टंट आहे. ह्याची बॉडी शॉकप्रूफ आहे. ५ फूटांवरुन खाली पडला तरी ह्या स्पीकरला काही होत नाही. ह्यात 2000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 5 तासांचा प्ले टाइम देते. हा निळा आणि नारिंगी रंगात उपलब्ध आहे.

 

हेदेखील वाचा – LeMall ह्या शॉपिंग पोर्टलवर केवळ १ रुपयात मिळतोय LeEco Le 2 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – २०१७ च्या सुरुवातीला सॅमसंग लाँच करु शकतो आपला बेंडेबल स्क्रीन असलेले स्मार्टफोन्स:ब्लूमबर्ग

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo