Brainwavz Audio ने XFit XF-200 IEMs लाँच केले आहेत. हे खासकरुन अशा लोकांसाठी लाँच केले गेले आहे, ज्यांना खेळाची आवड आहे आणि खेळादरम्यान संगीत ऐकण्याची आवड आहे. ह्या XFit XF-200 IEMs ची किंमत १,६९९ रुपये आहे. आपण फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या माध्यमातून २ वर्षांच्या वॉरंटीसह घेऊ शकता.
Survey
✅ Thank you for completing the survey!
ह्याच्या रंगांविषयी बोलायचे झाले तर, ह्याचे काळा आणि पांढरा रंग खूपच आकर्षक दिसत आहे. हे दोन्ही रंगांत आकर्षक आणि प्रीमियम दिसतात.
हेदेखील पाहा – गोष्ट भले वैशिष्ट्यांची असो वा कामगिरीची, पण हे ७ स्मार्टफोन्स त्या सर्वात आहेत अव्वल!
ह्यात आपल्याला 3 बटन्स दिले गेले आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण आवाज नियंत्रित करु शकता. तसेच ट्रॅकला प्ले आणि पॉज करु शकता. त्याचबरोबर जर त्यात आपल्याला कोणता कॉल आला तर आपण त्याला अगदी सहजपणे ऐकू शकता.
Brainwavz Audio XFit XF-200 IEMs एक आयपॉड, आयफोन आणि आयपॅड्स, MP3 प्लेअर, अॅनड्रॉईड टॅबलेट आणि फोन्ससह इतर ऑडियो डिवाइससहसुद्धा काम करु शकतात.
अॅमेझॉनवर खरेदी करा XFit XF-200 IEMs १,६९९ रुपयात
हेदेखील वाचा – “Make for India” च्या अंतर्गत सॅमसंग केवळ १ रुपयात देत आहे हे स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – HP क्रोमबुक 13 G1 लॅपटॉप लाँच, 16GB रॅमने सुसज्ज