planar magnetic टेक्नॉलॉजीसह येणारा जगातील पहिला हेडफोन लाँच

planar magnetic टेक्नॉलॉजीसह येणारा जगातील पहिला हेडफोन लाँच
HIGHLIGHTS

ह्या हेडफोनचा दुसरा व्हर्जनसुद्धा लाँच केला आहे. ह्याची किंमत ३९,९९० रुपये ठेवण्यात आली आहे.

अमेरिकेची हाय-एंड हेडफोन निर्माता कंपनी Audeze ने भारतात आपला एक ऑन-इयर हेडफोन Sine Planar Magnetic लाँच केला आहे. कंपनीने आपल्या हेडफोनची किंमत ३४,९९० रुपये ठेवली आहे. ह्या हेडफोनचा दुसरा व्हर्जन सुद्धा लाँच झाला आहे, ज्याची किंमत ३९,९९० रुपये ठेवली आहे. हे दोन्ही व्हर्जन भारतात कंपनीच्या डिलर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
 

Specifications:
Style On-ear, closed-back
Transducer type Planar magnetic
Magnetic arrays Single-sided Fluxor
Magnet type Neodymium
Diaphragm type Uniforce
Transducer size 80 x 70mm
Max power handling 6W
Sound pressure level >120dB
Frequency response 10Hz – 50kHz
THD <1% full spectrum @ 100dB
Impedance 20 ohms
Optimal power requirement 500mW – 1W
Weight 230g

Audeze Sine हेडफोन्सला युनायटेड स्टेट्समध्ये बनवले जाते आणि ह्याला डिझाईनवर्कसह मिळून बनवले जाते. कंपनीचा दावा आहे की, हा हेडफोन planar magnetic तंत्रज्ञानासह येणारा जगातील हेडफोन आहे.

 

हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 एजमध्ये असू शकतो ड्यूल कॅमेरा सेटअप
हेदेखील वाचा – HP चा हा नोटबुक आहे आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका नोटबुक

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo