सर्व यूजर्स साठी आला व्हाट्सॅप चा ग्रुप विडियो कॉलिंग फीचर

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 31 Jul 2018
HIGHLIGHTS
  • व्हाट्सॅप ने 2016 मध्ये विडियो चॅट आणि 2014 मध्ये वॉयस चॅट सादर केली होती.

सर्व यूजर्स साठी आला व्हाट्सॅप चा ग्रुप विडियो कॉलिंग फीचर
सर्व यूजर्स साठी आला व्हाट्सॅप चा ग्रुप विडियो कॉलिंग फीचर

व्हाट्सॅप ने आपल्या 1.5 बिलियन यूजर्स असलेल्या iOS आणि एंड्राइड डिवाइसेज साठी ग्रुप कॉलिंग फीचर जाहीर केला आहे. या ग्रुप कॉलिंग फीचर मुळे एकच वेळी चार लोकांशी एक साथ बोलू शकता. ग्रुप कॉल सुरू करण्यासाठी यूजरला कोणा एकाला विडियो कॉल करुन अॅड पार्टिसिपेंट बटन वर टॅप करावे लागेल जो स्क्रीन च्या उजव्या बाजूला दिसेल. 

मे मध्ये झालेल्या फेसबुक च्या F8 डेवलपर कांफ्रेंस मध्ये व्हाट्सॅप ने या फीचर बद्दल घोषणा केली होती. व्हाट्सॅप ने 2016 मध्ये विडियो चॅट आणि 2014 मध्ये वॉयस चॅट सादर केली होती. 

काही दिवसांपूर्वी व्हाट्सॅप ने स्पष्ट केले होते की आता कोणताही यूजर एक मेसेज फक्त 5 चॅट्स वर शेयर करू शकतो. हा फॉरवर्ड लिमिटिंग फीचर आता एंड्राइड आणि iOS च्या सर्व यूजर्सना देण्यात आला आहे. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
whatsapp app messaging app social media group video calling
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements