नुकताच लाँच झालेला हा स्मार्टफोन शाओमी रेडमी नोट 3 ला देणार का कडक टक्कर?

नुकताच लाँच झालेला हा स्मार्टफोन शाओमी रेडमी नोट 3 ला देणार का कडक टक्कर?
HIGHLIGHTS

यू यूनिकॉर्नमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा वापरण्यात आला असून शाओमी रेडमी नोट 3 मध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा वापरण्यात आला आहे.

फ्लिपकार्टवर खरेदी करा शाओमी रेडमी नोट 3 ११,९९९ रुपयात

स्पेक्स यू यूनिकॉर्न शाओमी रेडमी नोट 3
किंमत १२,९९९ रुपये ११,९९८ रुपये
डिस्प्ले    
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५.५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 1080×1920 pixels 1080 x 1920 pixels
     
हार्डवेअर    
प्रोसेसर 1.4GHz ऑक्टा-कोर 1.8 GHz हेक्सा-कोर
रॅम 4GB 3GB
अंतर्गत स्टोरेज 32GB 32GB
एक्सपांडेबल स्टोरेज 128 128
     
बॅटरी    
परिमाण 153.30 x 75.00 x 8.50 150x76x8.69mm
रिमूव्हेबल बॅटरी नाही आहे
बॅटरी लाइफ 4000mAh 4050mAh
     
कॅमेरा    
रियर कॅमेरा १३ मेगापिक्सेल १६ मेगापिक्सेल
फ्लॅश आहे हो(Dual-LED)
फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
     
सॉफ्टवेअर    
ऑपरेटिंग सिस्टम Android 5.1 Android 5.1
     
कनेक्टिव्हिटी    
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11 b/ g/ n 802.11, a/ac/b/g/n/n 5GHz
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो हो, v 4.1
सिम प्रकार नॅनो मायक्रो-सिम
3G हो हो
4G/LTE हो हो

 

हेदेखील वाचा – हे आहेत वनप्लस 3 चे प्रतिस्पर्धी: पाहा ह्यांच्या स्पेक्स आणि बेंचमार्कची तुलना
हेदेखील वाचा – 
हार्ले डेविडसन बनवत आहे एक इलेक्ट्रिक बाइक!

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo