20 हजारांपेक्षा कमी किंमतीती OPPO F11 देत आहे 48MP ड्युअल कॅमेरा, वॉटरड्रॉप नॉच, VOOC 3.0 चार्जिंग आणि खूप काही

Sponsored | वर प्रकाशित 18 May 2019
20 हजारांपेक्षा कमी किंमतीती OPPO F11 देत आहे 48MP ड्युअल कॅमेरा, वॉटरड्रॉप नॉच, VOOC 3.0 चार्जिंग  आणि खूप काही

आधुनिक फोनमधील कॅमेरा अनेक वर्षांपासून प्रचंड विकसित झाला आहे. आपल्यापैकी अनेकांनी एक छोटा फीचरफोन वापरला असेल ज्यात एक VGA कॅमेरा असायचा आणि ज्याचे रेजोल्यूशन 0.3MP असायचे. पण आता सध्याच्या स्मार्टफोन्स मध्ये मल्टी कॅमेरा सेटअप आहे आणि त्यातून हाय क्वालिटी फोटो आणि विडिओ घेता येतात. OPPO F11 Pro तसाच एक स्मार्टफोन आहे जो 48MP चा रिअर कॅमेरा ऑफर करतो त्यासोबत 5MP चा सेकंडरी कॅमेरा आहे. पण जर तुम्हाला तीच क्वालिटी परवडणाऱ्या किंमतीत हवी असेल तर? तर तुम्ही एक नजर नवीन OPPO F11 स्मार्टफोन वर टाकली पाहिजे.

या नवीन फोन मध्ये तोच कॅमेरा सेटअप आहे पण याची किंमत 20 हजारांपेक्षा कमी आहे. चला एक नजर टाकूया या फोन वर.

दुप्पट मज्जा

वर सांगितल्याप्रमाणे OPPO F11 मध्ये 48MP + 5MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. 48MP च्या सेंसर मधून हाय रेजोल्यूशन फोटो घेता येतात तर 5MP कॅमेरा डेप्थ सेन्सिंगचे काम करतो, ज्यामुळे फोन मधून पोट्रेट शॉट घेता येतात. हे त्यांच्यासाठी ज्यांना फोटोग्राफी मध्ये रस आहे. त्याचबरोबर फोन कलर इंजिनासह येतो ज्याचा फायदा कर्व मॅपिंग साठी होतो. OPPO नुसार याच्या मदतीने इमेजची ब्राईटनेस आणि रंग पुर्वव्रत करता येतो. फोन मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे जो वॉटरड्रॉप मध्ये आहे. तसेच फोन मध्ये AI 2.1 आहे,ज्याचा वापर तुम्ही चांगल्या सेल्फीज घेण्यासाठी करू शकता.

आता अंधाराला घाबरण्याची गरज नाही

48MP च्या रिअर कॅमेऱ्यात f/1.79 अपार्चरची लेन्स आहे. ज्यामुळे यात f/2.0 लेन्स किंवा त्यापेक्षा छोट्या लेन्स पेक्षा प्रकाश जास्त येतो, ज्याचा फायदा कमी प्रकाशाच्या ठिकाणी करता येईल. कारण मोठ्या अपर्चरमुळे जास्त प्रकाश आत येतो आणि ब्राईट फोटो मिळतो. त्याचबरोबर OPPO F11 मध्ये अल्ट्रा नाईट मोड आहे जो फोन मधील AI इंजिन, अल्ट्रा क्लिअर इंजिन आणि कलर इंजिनचा वापर करून लो इमेजेसची क्वालिटी सुधारतो.

जास्त स्क्रीन, कमी बॉडी

OPPO F11 मध्ये 6.5-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे. त्याचबरोबर फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच आहे जी इतर डिवाइसमधील नॉच पेक्षा इतकी छोटी आहे कि ती असल्याची जाणीव तुम्हाला होणार नाही. याच वॉटरड्रॉप नॉच मुळे फोनचा स्क्रीन टु बॉडी रेश्यो 90.70 टक्के आहे.

फास्ट चार्ज

OPPO F11 मध्ये 4020एमएएच ची मोठी बॅटरी आहे, ज्यामुळे तुमचा फोन नेहमीच चार्ज असेल. पण जेव्हा तुमची बॅटरी लो होईल तेव्हा तुम्हाला तासंतास फोन चार्ज होण्याची वाट बघावी लागणार नाही. OPPO F11मध्ये VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे तुमचा चार्जिंग स्पीड वाढेल. कंपनी नुसार नवीन टेक्नॉलॉजी जुन्या टेक्नॉलॉजीच्या तुलनेत मिनिटे लवकर फोन चार्ज करेल.

अजून खूप कशी आहे…

OPPO F11 मध्ये मीडियाटेक हेलिओ पी70 ऑक्ट कोर चिपसेट आहे. तसेच यात 4GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज आहे, सोबत यात कलर ओएस 6.0 जो अँड्रॉइड 9 पाय आधारित आहे.

Rs 17,990 रुपयांमध्ये OPPO F11 अनेक चांगलेचांगले फीचर्स देत आहे. दमदार फीचर्स आणि आकर्षक किंमत यामुळे OPPO F11 हा एक 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे.

[स्पॉन्सर्ड पोस्ट]

 

DMCA.com Protection Status