फ्लॅशसेलद्वारे विक्रीसाठी उपलब्ध झालेला हा स्मार्टफोन देईल का शाओमी रेडमी नोट 3 ला टक्कर?

फ्लॅशसेलद्वारे विक्रीसाठी उपलब्ध झालेला हा स्मार्टफोन देईल का शाओमी रेडमी नोट 3 ला टक्कर?
HIGHLIGHTS

लेनोवो Zuk Z1 मध्ये 64GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले असून शाओमी रेडमी नोट 3 मध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

फ्लिपकार्टवर खरेदी करा शाओमी रेडमी नोट 3 ११,९९९ रुपयात

स्पेक्स लेनोवो Zuk Z1 शाओमी रेडमी नोट 3
किंमत १३,४९९ रुपये ११,९९८ रुपये
डिस्प्ले    
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५.५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 1080 x 1920 pixels 1080 x 1920 pixels
     
हार्डवेअर    
प्रोसेसर 2.5GHz क्वाड-कोर 1.8 GHz हेक्सा-कोर
रॅम 3GB 3GB
अंतर्गत स्टोरेज 64GB 32GB
एक्सपांडेबल स्टोरेज नाही 128
     
बॅटरी    
परिमाण 155.70 x 77.30 x 8.90 150x76x8.69mm
रिमूव्हेबल बॅटरी नाही आहे
बॅटरी लाइफ 4100mAh 4050mAh
     
कॅमेरा    
रियर कॅमेरा १३ मेगापिक्सेल १६ मेगापिक्सेल
फ्लॅश आहे हो(Dual-LED)
फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
     
सॉफ्टवेअर    
ऑपरेटिंग सिस्टम Android 5.1.1 Android 5.1
     
कनेक्टिव्हिटी    
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11 a/ b/ g/ n/ ac 802.11, a/ac/b/g/n/n
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो हो, v 4.1
सिम प्रकार नॅनो सिम मायक्रो-सिम
3G हो हो
4G/LTE हो हो

हेदेखील वाचा – पुन्हा एकदा बाजारात होणार नोकिया फोन्स आणि टॅबलेट्सची धमाकेदार एन्ट्री
हेदेखील वाचा – 
हा आहे जगातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत केवळ ९९ रुपये

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo