नुकतेच लाँच झालेले हे स्मार्टफोन्स एकमेकांना देतात कडक टक्कर

नुकतेच लाँच झालेले हे स्मार्टफोन्स एकमेकांना देतात कडक टक्कर
HIGHLIGHTS

LeEco Le 2 स्मार्टफोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली असून यू यूनिकॉर्न मध्ये 4GB रॅम देण्यात आली आहे.

स्पेक्स LeEco Le 2 यू यूनिकॉर्न
किंमत ११,९९९ रुपये १२,९९९ रुपये
डिस्प्ले    
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५.५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 1080×1920 pixels 1080×1920 pixels
     
हार्डवेअर    
प्रोसेसर 1.8GHz ऑक्टा-कोर 1.4GHz ऑक्टा-कोर
रॅम 3GB 4GB
अंतर्गत स्टोरेज 32GB 32GB
एक्सपांडेबल स्टोरेज नाही 128
     
बॅटरी    
परिमाण 151.10 x 74.20 x 7.50 153.30 x 75.00 x 8.50
रिमूव्हेबल बॅटरी नाही नाही
बॅटरी लाइफ 3000mAh 4000mAh
     
कॅमेरा    
रियर कॅमेरा १६ मेगापिक्सेल १३ मेगापिक्सेल
फ्लॅश आहे आहे
फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
     
सॉफ्टवेअर    
ऑपरेटिंग सिस्टम Android 6.0 Android 5.1
     
कनेक्टिव्हिटी    
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट NA 802.11 b/ g/ n
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो हो
सिम प्रकार नॅनो नॅनो
3G हो हो
4G/LTE हो हो

 

हेदेखील वाचा – आता लकी ड्रॉ ठरविणार कोणाला मिळणार फ्रीडम 251 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – HP ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त लॅपटॉप क्रोमबुक 11G5

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo