लेटेस्ट Realme 14 Pro सीरीजची पहिली सेल सुरु, पहा ऑफर्स
Realme ची नवी Realme 14 Pro सिरीज अलीकडेच भारतात लाँच करण्यात आली आहे.
त्यानंतर आज म्हणजेच 23 जानेवारी 2025 पासून हा फोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या सिरीजअंतर्गत Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ 5G असे दोन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले.
Realme 14 Pro ची किंमत
8GB+ 128GB = 24,999 रुपये
8GB+ 256GB = 26,999 रुपये
Realme 14 Pro+ ची किंमत
8GB+ 128GB = 29,999 रुपये
8GB+ 256GB = 31,999 रुपये
12GB+ 256GB = 34,999 रुपये
Realme 14 Pro वर 2000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह परवडणारी EMI देखील दिली जात आहे. तर, Realme 14 Pro+ फोन 4000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा फोन परवडणाऱ्या EMI वर घरी आणता येईल.