Samsung Galaxy M35 5G वर 5000 रुपयांची सूट, पहा किंमत
जर तुम्ही Samsung चा 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट थोडे कमी असेल, तर Samsung Galaxy M35 5G तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.
या फोनवर कंपनीकडून सध्या 5,000 रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच, नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर सारखे पर्यायही उपलब्ध आहेत.
सॅमसंगचा गॅलेक्सी M35 5G स्मार्टफोन 3 स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच झाला होता. या तिन्ही मॉडेल्सवर 5,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
Samsung Galaxy M35 5G ची किंमतफोनचे बेस मॉडेल 6GB RAM + 128 GB स्टोरेज 14,999 रुपयांना, 8GB + 128 GB 16,499 रुपयांना आणि 8GB + 256 GB मॉडेल 19,499 रुपयांना ऑफरसह खरेदी केले जाऊ शकते.
Samsung Galaxy M35 5G ची किंमतलाँचच्या वेळी या तिन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 19,999, 21,999 आणि 24,999 रुपये इतकी होती.