Airtel ने लाँच केले दोन नवीन प्रीपेड प्लॅन्स, जाणून घ्या किंमत
प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel ने नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग आणि SMS दिले जात आहेत.
TRAI ने ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी व्हॉइस आणि SMS सह स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STVs) सुरू करण्याचे आदेश दिले होते.
Airtel च्या नव्या प्लॅन्सची किंमत 509 रुपये आणि 1999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग दिले जात आहेत. तसेच, या पॅकमध्ये तुम्हाला तब्बल 900SMS ची सुविधा मिळणार आहे.
Airtel चा 509 रुपयांचा प्लॅन
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा!
तर, रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा