लेटेस्ट Vivo T4x 5G भारतात लाँच! पहा किंमत आणि ऑफर्स

Vivo ने आज आपला लेटेस्ट Vivo T4x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे.

Vivo T4x 5G ची किंमत Vivo T4x 5G 6GB + 128GB = 13,999 रुपये Vivo T4x 5G 8GB+ 256GB = 16,999 रुपये

 Vivo T4x 5G ऑफर्स पहिल्या सेलमध्ये या फोनवर 1000 रुपयांची फ्लॅट सूट मिळेल. लक्षात घ्या की, ही ऑफर AXIS आणि HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास दिली जाईल.

 उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Vivo ई-स्टोअर आणि Flipkart वर फोनची सेल सुरू होईल.