Upcoming Smartphones April 2025: भारतात लाँच होणार जबरदस्त फोन्स
एप्रिल 2025 मध्ये, विविध स्मार्टफोन ब्रँड त्यांचे बजेट आणि मध्यम श्रेणीचे स्मार्टफोन लाँच करणार आहेत.
POCO C71POCO C71 फोन भारतात 4 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल.
Realme Narzo 80 Pro 5G and Narzo 80x 5GRealme Narzo 80 Pro 5G आणि Narzo 80x 5G ची लाँच तारीख आज निश्चित झाली आहे. हा फोन भारतात 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल.
Lava Bold 5GLAVA ने माहिती दिली आहे की, ते 8 एप्रिल रोजी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन असेल.
iQOO Z10 आणि iQOO Z10xiQOO Z10 फोन 11 एप्रिल रोजी भारतात लाँच होईल. कंपनी या दिवशी iQOO Z10x देखील लाँच करेल.