Image Credit: X
Image Credit: X
बार्सिलोना येथे सुरू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2025 मध्ये, नथिंगने नुकतेच त्यांच्या नवीन फोन 3a लाइनअपचे अनावरण केले. होय, अखेर Nothing Phone 3a आणि 3a Pro फोन्स भारतीय बाजारात लाँच झाले आहेत.
Image Credit: X
या दोन्ही स्मार्टफोन्सचे विशेष फिचर म्हणजे त्यांचा ग्लिफ इंटरफेस विविध कस्टमायझेशन ऑप्शन्ससह येतो. यावेळी या दोन्ही फोन्समध्ये एक लक्षणीय नवी गोष्ट म्हणजे ‘एसेन्शियल की’ होय.
Image Credit: X
Nothing Phone 3a Pro ची किंमत तर, दुसरीकडे Nothing Phone 3a Pro फोन 29,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहे. हे दोन्ही फोन कंपनीने मध्यम श्रेणीमध्ये लाँच केले आहेत.