Lava Agni 3 वर थेट 3000 रुपयांचा Discount, पहा ऑफर

Lava ने भारतात ड्युअल AMOLED डिस्प्लेसह मागील वर्षी नवा 5G फोन Lava Agni 3 लाँच केला.

Lava Agni 3 स्मार्टफोन एक सामान्य स्मार्टफोन आहे, मात्र विशेषतः हा फोन ड्युअल डिस्प्लेसह येतो. फोनवर भारी ऑफर्स उपलब्ध-

Lava Agni 3 ची किंमत Lava Agni 3 5G फोन 8GB रॅम+ 128GB स्टोरेजसह 22,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.

Lava Agni 3 5G ऑफर्स आता कंपनी या व्हेरिएंटवर 3000 रुपयांची सूट देत आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही ऑफर ई-कॉमर्स साइट Amazon वर दिली जात आहे.

हा फोन Heather Glass आणि Pristine Glass कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल.