Jio चा 399 रुपयांचा प्लॅन, अमर्यादित डेटासह मिळतील भारी बेनिफिट्स

Jio कडे दररोज 2.5GB डेटासह येणाऱ्या सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. Jio कंपनी 2.5GB दैनिक डेटासह फक्त 4 प्लॅन ऑफर करतो.

Jio च्या 2.5GB डेटासह प्लॅनची किंमत 399 रुपये, 2025 रुपये, 3,599 रुपये आणि 3,999 रुपये इतकी आहे. त्यापैकी आम्ही तुम्हाला 399 रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.

Jio चा 399 रुपयांचा प्लॅन रिलायन्स Jio च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळते.

या प्लॅनमध्ये जर तुम्हाला स्वस्त 2.5GB दैनिक डेटाची सुविधा मिळणार आहे. त्याबरोबरच, या Jio प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा ऑफर केला जातो.

या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS चा लाभ देखील दिला जात आहे. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला JioTV, JioCloud आणि JioCinema चा ऍक्सेस देखील मिळतो.