OnePlus च्या लेटेस्ट 5G वर भारी सूट! होईल 3000 रुपयांची बचत
जर तुम्हाला स्वस्त दरात 8GB रॅम असलेला OnePlus मोबाईल घ्यायचा असेल तर, सध्या OnePlus Nord CE4 Lite 5G चांगल्या किमतीत विकला जात आहे.
लाँचच्या वेळी OnePlus Nord CE4 Lite 5G ची किंमत 19,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली.
सध्या OnePlus Nord CE4 Lite 5G फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India वर मोठ्या प्रमाणात सवलतीसह उपलब्ध आहे .
Amazon वर लिमिटेड टाइम डीलसह OnePlus Nord CE4 Lite 5G सध्या केवळ 17,998 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे.
OnePlus Nord CE4 Lite 5G ऑफर्स
यासह तुम्हाला OnePlus Nord CE4 Lite 5G फोनवर 2000 रुपयांपर्यंत सवलत देखील मिळत आहे. ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी तुम्हाला Amazon साईटला भेट द्यावी लागेल.
Infinix Smart 9 HD नवा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच