Best 108MP Phones: स्वस्तात जबरदस्त स्मार्टफोन्स उपलब्ध, पहा किंमत
बजेटमध्ये चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधणे हे जरा कठीण आहे. मात्र, तुम्ही चिंता करू नका. जर तुम्ही कमी किमतीत चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात.
आज आम्ही तुम्हाला 108MP कॅमेरा असलेल्या काही बजेट स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्ही अमेझॉनवरून खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.
Redmi 13 5G स्मार्टफोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 11,999 रुपयांना खरेदी करता येईल. बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे.
REDMI 13 5G
Realme 12 5G स्मार्टफोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 16,999 रुपयांना खरेदी करता येईल. बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे.
Realme 12 5G
POCO X6 Neo 5G स्मार्टफोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 11,999 रुपयांना खरेदी करता येईल. बँक कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे.
POCO X6 Neo 5G
500 रुपयांअंतर्गत OTT सबस्क्रिप्शनसह Jio-Airtel प्लॅन्स